• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गांधी पोलिसांकडून मटका घेणाऱ्यावर कारवाई…

Admin by Admin
May 25, 2022
in क्राईम
1 min read
0
गांधी पोलिसांकडून मटका घेणाऱ्यावर कारवाई…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज : खबऱ्या प्रतिनिधी ;
मिरज शहरातील अवैध धंद्यांचा बिमोड करण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी पेट्रोलिंग करून बारकाईने नजर ठेवून कारवाई करण्याचे सांगितले.

त्याप्रमाणे शहरात पेट्रोलिंग करत असताना शहर बसस्थानकाच्या भिंतीला लागून ,अमर पिक्चर टॉकीज च्या समोर एका बंद असलेल्या पानटपरी जवळ दुपारी १२:३० च्या सुमारास आरोपी नामे राहुल गणपती फाटे (वय२८) रा. गणपती फाटी, गावडे मळा, सांगलीवाडी (सध्या रा. कमानवेस ,माळी गल्ली, मिरज) याच्यावर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२ अ प्रमाणे कारवाई करण्यात आली. आरोपी हा लोकांकडून पैसे घेऊन चिट्टीवर आकडे देऊन कल्याण नावाचा मटका स्वतःच्या फायद्याकरिता जुगाराचा खेळ खेळत असताना सापडला, म्हणून त्याच्यावर गांधी पोलीस चौकीमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक १७०/२०२२ दाखल आहे.

यामध्ये एकुण ६४० रुपये रोख रक्कम व ५ रुपयांचा १ पेन असा६४५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याचा पुढील तपास पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.

Previous Post

Sangli murder : गुंड तुकाराम मोटेचा निर्घृण खून ; चाकूने केले सपासप वार.

Next Post

चंद्रकांत पाटील, पडळकर, मुनगंटीवार पोलिसांच्या ताब्यात ;महिला कार्यकर्त्यांचीही धरपकड….

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

चंद्रकांत पाटील, पडळकर, मुनगंटीवार पोलिसांच्या ताब्यात ;महिला कार्यकर्त्यांचीही धरपकड....

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group