• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

उमळवाडमध्ये एलसीबीची धडक कारवाई…

Admin by Admin
May 23, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
उमळवाडमध्ये एलसीबीची धडक कारवाई…
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी ठेवलेल्या सहा तलवारी आणि गांजासद़ृश अमली पदार्थ असा 23 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल रविवारी उमळवाड (ता. शिरोळ) येथे जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले. दिलदार चौगोंड कांबळे (रा. बौद्ध विहारजवळ, उमळवाड) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई कोल्हापूर गुन्हे अन्वेषण पथकाने केली. याबाबतची फिर्याद पोलिस उपनिरीक्षक प्रीतमकुमार पद्माकर पुजारी यांनी दिली आहे.

कांबळे याच्याकडे तलवारी व अमली पदार्थ असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार त्याच्या घरी छापा टाकण्यात आला. सहा तलवारी, 1590 ग्रॅम वजनाचा गांजासद़ृश अमली पदार्थ, लहान वजन काटा असा एकूण 23 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक के. एन. पाटील, पोलिस उपनिरिक्षक प्रीतमकुमार पुजारी, प्रमोद वाघ, प्रशांत सकपाळ, सतीश बाबरे यांच्यासह पथकाने केली.

Previous Post

सांगलीची नवी ओळख ‘यलो सिटी’ ; हळदीच्या प्रसारासाठी नवं पाऊल…

Next Post

सांगलीकराने जोतिबाच्या चरणी अर्पण केली एक टनाची “पंचधातूंची महाघंटा”.

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीकराने जोतिबाच्या चरणी अर्पण केली एक टनाची “पंचधातूंची महाघंटा”.

सांगलीकराने जोतिबाच्या चरणी अर्पण केली एक टनाची "पंचधातूंची महाघंटा".

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group