• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीची नवी ओळख ‘यलो सिटी’ ; हळदीच्या प्रसारासाठी नवं पाऊल…

Admin by Admin
May 23, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली : गोपनीय खबऱ्या ;
सन २००० मध्ये यापूर्वी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सांगली जिल्ह्यातील तुंग हे गाव राज्यातील पहिले ‘पिंक’ व्हिलेज ठरले होते.

त्यानंतर राज्यातील हजारभर गावे ”पिंक” झाली. याच धर्तीवर आता आणखी एक गाव नव्हे तर पूर्ण शहर ‘यलो सिटी’ म्हणून नावाजलं जाणार आहे.

सांगली जिल्ह्यात हळद, ऊस, डाळिंब, द्राक्ष ही प्रमुख नगदी पिके आहेत. येथील हळदीला सव्वाशे वर्षांची परंपरा आहे. हळदीचा वायदे बाजार सांगलीतून सुरू झाला. सांगली ही देशातील हळदीची प्रमुख बाजारपेठ आहे.

सांगलीच्या हळदीचा पिवळ्या रंग अतिशय उच्च आहे. हळदीच्या उच्चतम गुणवत्तेमुळे सांगलीचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. याच पिवळ्या धम्मक हळदीवरून सांगली शहर ‘यलो सिटी‘ ब्रँडिंग करण्याचे निश्चित करण्यात आलेय.

सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांची ही संकल्पना आहे. हळदीचा पिवळा रंग यावरून सांगली महापालिकेच्या इमारतींपासून या मोहिमेस सुरुवात होणार आहे. सांगलीमध्ये यापुढे बांधली जाणारी कोणतीही इमारत असो वा शासकीय कार्यालय ती पिवळ्या रंगातच होईल. नागरिकांनीही नवीन इमारत बांधताना या संकेताचे पालन करावे, अशी अपेक्षा आयुक्त यांनी व्यक्त केली आहे.

Previous Post

कर्नाटकातील चोरटे सांगली -मिरजेत ; पोलीस तपासात उघड…

Next Post

उमळवाडमध्ये एलसीबीची धडक कारवाई…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
उमळवाडमध्ये एलसीबीची धडक कारवाई…

उमळवाडमध्ये एलसीबीची धडक कारवाई...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group