• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

गुटख्याची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी धडपड..! महिला पोलिस निरीक्षक “अँटिकरप्शन” च्या जाळ्यात..!

Admin by Admin
May 20, 2022
in क्राईम
1 min read
0
सांगलीत अपहरण करून एकास लुटले , तानंग फाट्याला नेऊन रॉडने केली मारहाण..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गुटख्याची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी महिना २५ हजारांची मागणी करून त्यातील १० हजार दौलताबाद पोलीस ठाण्याच्या निरीक्षक सुनीता मिसाळ यांच्यासाठी व २ हजार स्वतःसाठी घेणारा पोलीस नाईक रणजित सहदेव शिरसाठ यास गुरुवारी सायंकाळी रकमेस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तक्रारदाराने २४ मार्च रोजी गुटख्याची तक्रार दिली होती. या तक्रारीची पडताळणी करून गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी नंदकिशोर क्षीरसागर यांच्या पथकाने सापळा रचला. पोलीस नाईक रणजित शिरसाठ यास स्वतःसह पोलीस निरीक्षक सुनीता मिसाळसाठी मिळून १२ हजार रुपये घेताना पकडण्यात आले.

गुटख्याची अवैध वाहतूक सुरू ठेवण्यासाठी पोलिसांकडूनच आश्नय दिला जात आहे, ही बाब आजच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Previous Post

३०० सहायक पोलीस निरीक्षकांना बढती , गृहमंत्रालायकडून यादी जाहीर, वरिष्ठांच्याही होणार बदल्या..?

Next Post

सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरीत मुसळधार , जत पूर्व भागाचा संपर्क तुटला…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरीत मुसळधार , जत पूर्व भागाचा संपर्क तुटला…

सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरीत मुसळधार , जत पूर्व भागाचा संपर्क तुटला...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group