• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कुपवाडमध्ये आर्थिक वादातून ऑनलाईन लॉटरी चालकाचा खून ..

Admin by Admin
May 18, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड; खबऱ्या प्रतिनिधी: शहरातील बामणोली रस्त्यालगत असलेल्या एका ऑनलाईन लॉटरी चालकाचा आज (दि.१८) रोजी भरदुपारी आर्थिक वादातून चाकूने भोसकून खून करण्यात आला.

प्रशांत महादेव नवाळे (वय ५५, रा.कापसे प्लॉट, कुपवाड) असे त्याचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी संशयितास हत्यारासह ताब्यात घेतले आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कुपवाड -बामणोली रस्त्यालगत कोकरे यांचे दोन दुकान गाळे आहेत. त्यापैकी एका दुकानात गेल्या दीड वर्षांपासून प्रशांत नवाळे हे भाड्याने गाळा घेऊन ऑनलाईन लॉटरी सेंटर चालवत होते. बुधवारी दुपारी नवाळे ऑनलाईन सेंटरमध्ये बसले होते. अचानक एका तरुणाने येऊन नवाळे याच्या पोटावर चाकूने सपासप वार केले. हल्ला होताच सेंटरमधील काही तरुणानी पलायन केले. यानंतर शेजारील देशी दारू दुकानासह रस्त्याच्या दोन्ही बाजूकडील सर्व दुकानेही बंद करण्यात आली.

या घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नवाळे याला मिरजेतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Previous Post

जयप्रभा स्टुडिओ शुटिंगसाठी खुला करा ;अन्यथा आंदोलन..! अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा इशारा.

Next Post

पोलिसांना मिळणार मुंबईत ५० लाखात घर; राज्य सरकारची घोषणा…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पोलिसांना मिळणार मुंबईत ५० लाखात घर; राज्य सरकारची घोषणा…

पोलिसांना मिळणार मुंबईत ५० लाखात घर; राज्य सरकारची घोषणा...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group