• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जयप्रभा स्टुडिओ शुटिंगसाठी खुला करा ;अन्यथा आंदोलन..! अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा इशारा.

Admin by Admin
May 18, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
जयप्रभा स्टुडिओ शुटिंगसाठी खुला करा ;अन्यथा आंदोलन..! अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा इशारा.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

कोल्हापूर : जयप्रभा स्टुडिओ बचाव कृती समितीकडून सामुदायिक आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी हा इशारा दिला आहे. जयप्रभा स्टुडिओ शुटींग साठी खुला झालाचं पाहिजे या प्रमुख मागणीसाठी गेल्या 94 दिवसापासून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ आणि कलाकारांच्या वतीनं आंदोलन सुरू आहे.

अनेक दिवसापासून आंदोलन सुरू असूनही मात्र शासनाकडून याची दखल घेतली नसल्यानं आता चित्रपट महामंडळ आक्रमक झाल आहे. आजपासून कोल्हापूर शहरात आंदोलनाचा धडाका सुरु करण्यात आला असून याची सुरुवात छत्रपती शिवाजी चौकात ठिय्या आंदोलनानं करण्यात आली. जयप्रभा स्टुडिओसाठी वेगवेगळ्या प्रकारे हे आंदोलन होणार असून वेळप्रसंगी सामूहिक आत्मदहन करु असा इशारा चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनी दिला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.

Previous Post

कर्नाटकातील स्वस्त पेट्रोल-डिझेलमुळे सीमाभागातील पंप मालकांना फटका..

Next Post

कुपवाडमध्ये आर्थिक वादातून ऑनलाईन लॉटरी चालकाचा खून ..

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

कुपवाडमध्ये आर्थिक वादातून ऑनलाईन लॉटरी चालकाचा खून ..

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group