• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कृषी राज्यमंत्री विश्वजित कदमांच्या डोक्यावरील खांद्यावर निभावलं ; मर्दानी खेळा दरम्यान घडली घटना..

Admin by Admin
May 17, 2022
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
कृषी राज्यमंत्री विश्वजित कदमांच्या डोक्यावरील खांद्यावर निभावलं ; मर्दानी खेळा दरम्यान घडली घटना..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

Sangli: कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते सांगली जिल्ह्यातील वाळवामध्ये राज्यस्तरीय खोखो स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलं.

या स्पर्धेदरम्यान विश्वजित यांच्यासोबत विचित्र अशी घडना घडली आहे. हवेत नारळ उडवून तो डोक्याने वरच्या वर फोडण्याची कसरत हलगीवादक करीत होता. दरम्यान, हलगीवादकानं 20 फुट उंचीवर फेकलेला नारळ हा खेळ पाहण्यासाठी गर्दीत बसलेल्या विश्वजित कदम यांच्या दिशनं उडाला. त्यावेळी विश्वजित कदम यांनी डोकं बाजूला केल्यानं नारळ त्यांच्या खांद्यावर पडला.

विश्वजित कदम यांच्या हस्ते खोखो स्पर्धेचं उद्घाटन
सांगली येथील वाळवामध्ये राज्यस्तरीय खोखो स्पर्धेचे उद्घाटन राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मैदानात एक हालगीवादक कलाकार हालगीच्या तालावर कसरतीचे खेळ करत होता. हवेत नारळ उडवून तो डोक्याने वरच्या वर फोडण्याची कसरत हलगीवादक करीत होता. नारळ फोडण्याचा एक प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा त्या कलाकाराने नारळ वरती फेकला आणि वर भिरकावेला हा नारळ सुमारे 20 फूट उंचीवरून कलाकाराच्या डोक्यावर फुटलाच नाही.

नारळ विश्वजित कदम यांच्या खांद्यावर आदळला
हा नारळ समोरच गर्दीत हा खेळ पाहणारे राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांच्या दिशेनं उडाला. क्षणातच विश्वजित कदम यांनी डोकं बाजूला केलं आणि नारळ त्यांच्या खांद्यावर पडला. त्यामुळं डोक्यावर बेतलेलं खांद्यावर निभावलं अशी अवस्था कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची झालेली पाहायला मिळाली.

Previous Post

एक व्यक्ती एक पद : कोल्हापूरसह सांगली, पुणे जिल्हाध्यक्ष बदलणार ..?

Next Post

“एस पी साहेब, सांगलीकरांना फक्त ‘इतकेच’ आश्वासन द्या…!”

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
“एस पी साहेब, सांगलीकरांना फक्त ‘इतकेच’ आश्वासन द्या…!”

"एस पी साहेब, सांगलीकरांना फक्त 'इतकेच' आश्वासन द्या...!"

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group