• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | लग्न समारंभात मारला हात ; पुढे घडलं असं….

Admin by Admin
May 16, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली | लग्न समारंभात मारला हात ; पुढे घडलं असं….
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली; खबऱ्या प्रतिनिधी : जुनी धामणी (ता. मिरज) येथील स्वाती संतोष गायकवाड यांचे लग्न समारंभातून सोन्याचे दागिने व 25 हजारांची रोकड लंपास केली. कर्नाळ रस्त्यावरील भोसले गार्डन मंगल कार्यालयाच्या वरपक्षाच्या खोलीत ही घटना घडली.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वाती गायकवाड यांच्या नणंदेच्या मुलाचे भोसले गार्डन मंगल कार्यालयात शनिवारी लग्न होते. दुपारी साडेबारा वाजता लग्न झाल्यानंतर त्यांनी दागिने व 25 हजारांची रोकड पर्समध्ये ठेवली. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स उघडून त्यामधील दागिने व रोकड लंपास केली.

गायकवाड पावणेएक वाजता जेवण करुन आल्या. त्यावेळी पर्स त्यांना उघडी दिसली. त्यामध्ये दागिने व रोकड नसल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. अवघ्या पंधरा मिनिटात चोरी झाली होती. नातेवाईकांकडे त्यांनी चौकशी केली. पण कुणाला काहीच माहिती नव्हती. त्यानंतर शहर पोलिसांना पाचारण करण्यात आले. रात्री उशिरा त्यांनी फिर्याद दाखल केली.

Previous Post

तलाठ्यांना शासनाकडून कोणते अधिकार आहेत माहिती आहे का..?

Next Post

इचलकरंजीत आजपासून कुस्ती स्पर्धा…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
इचलकरंजीत आजपासून कुस्ती स्पर्धा…

इचलकरंजीत आजपासून कुस्ती स्पर्धा...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group