• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

कवठेमहांकाळ | सलगरेत ५ लाखांची सुगंधी तंबाखू , पानमसाला जप्त

Admin by Admin
March 24, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
कवठेमहांकाळ | सलगरेत ५ लाखांची सुगंधी तंबाखू , पानमसाला जप्त
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कवठेमहांकाळ खबऱ्या प्रतिनिधी : सलगरे (ता. मिरज) येथे बंदी असलेली सुगंधी तंबाखू व पानमसाला यांची वाहतूक करणार्‍या अमित अंकुश कदम (रा. लांडगेवाडी) याला कवठेमहांकाळ पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्याकडून पाच लाखांची तंबाखू व पानमसाला आणि पिकअप गाडी असा 8 लाख 92 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.

पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, हवालदार दीपक गायकवाड, अमिरशा फकीर, चंद्रसिंग साबळे यांना सलगरे येथून पिकअपमधून बंदी असलेली तंबाखू व पानमसाला यांची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांनी सलगरे -जानराववाडी रस्त्यावर पिकअप (एम.एच. 42 एम.9541) गाडीची तपासणी केली. गाडीमध्ये पाच लाखांची सुगंधित तंबाखू व पानमसाला पोलिसांना आढळून आला.

Previous Post

सांगलीत न्यायालयाचा दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न

Next Post

बंडातात्या कराडकर पुन्हा वादात सापडण्याची शक्यता ! महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
बंडातात्या कराडकर पुन्हा वादात सापडण्याची शक्यता ! महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख

बंडातात्या कराडकर पुन्हा वादात सापडण्याची शक्यता ! महात्मा गांधींचा एकेरी उल्लेख

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group