• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगलीत न्यायालयाचा दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न

Admin by Admin
March 24, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगलीत न्यायालयाचा दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सांगली खबऱ्या प्रतिनिधी : येथील राजवाडा चौकातील न्यायालयाच्या इमारतीच्या पाठीमागील एका खोलीचा दरवाजा तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी न्यायालयातील सहाय्यक अधीक्षक नानासाहेब श्रीहरी अस्वले यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी सांगितले, राजवाडा चौकातील इमारतीमध्ये मिरजेतील न्यायालयाचे कामकाज चालते. मिरज न्यायालयाच्या समोरील बंद असलेल्या दुमजली इमारतीच्या पाठीमागील एका खोलीचा दरवाजा चोरीच्या उद्देशाने तोडण्याचा प्रकार घडला. शिपायाने हा प्रकार सांगितल्यानंतर अस्वले यांनी तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Previous Post

Sangli | बारावीची परीक्षा देण्यासाठी जामिनावर बाहेर आला , खून करून फरार झाला.

Next Post

कवठेमहांकाळ | सलगरेत ५ लाखांची सुगंधी तंबाखू , पानमसाला जप्त

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
कवठेमहांकाळ | सलगरेत ५ लाखांची सुगंधी तंबाखू , पानमसाला जप्त

कवठेमहांकाळ | सलगरेत ५ लाखांची सुगंधी तंबाखू , पानमसाला जप्त

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group