• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

Sangli | बारावीची परीक्षा देण्यासाठी जामिनावर बाहेर आला , खून करून फरार झाला.

Admin by Admin
March 24, 2022
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, शोध पत्रकारिता
1 min read
0
Sangli | बारावीची परीक्षा देण्यासाठी जामिनावर बाहेर आला , खून करून फरार झाला.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

सांगली : खबऱ्या प्रतिनिधी / सांगलीत रोहन नाईक या तरुणाचा रंगपंचमी दिवशी खून करण्यात आला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीबद्दलची माहिती समोर आली आहे. एका खून प्रकरणी हा आरोपी कारागृहात होता.

मात्र बारावी परीक्षा (Twelfth exam) देण्यासाठी तो जामिनावर बाहेर आला होता. आणि त्याने हे कृत्य केले आहे. अद्याप हा आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

रोहन नाईक हा सांगलीच्या (Sangli) शंभर फुटी रोडवर राहतो. तो पेंटिंग व्यवसाय करतो पर्वा रंगपंचमी (Rangpanchami) असल्याने त्याने सुट्टी घेतली होती. यावेळी रंग लावताना दोन टोळी मध्ये वादावादी झाली आणि त्यावेळी ते प्रकरण मिटले होते.

मात्र, बार मध्ये पुन्हा वाद झाला आणि रोहन त्याच्या मित्रांना घेऊन बाहेर पडला यावेळी सांगली स्टँड रोडवर रोहनवर वार करण्यात आले आणि त्याचा मृत्यू झाला आतापर्यंत या खून प्रकरणी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यातील दोघांना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य संशयिताचा अद्याप शोध सुरू आहे.

Previous Post

कृष्णप्रकाश यांची धडक कारवाई, तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची उचलबांगडी

Next Post

सांगलीत न्यायालयाचा दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत न्यायालयाचा दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न

सांगलीत न्यायालयाचा दरवाजा तोडून चोरीचा प्रयत्न

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group