• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…..

Admin by Admin
May 14, 2022
in क्राईम, राजकीय
1 min read
0
शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका करणाऱ्या केतकीला राज ठाकरेंनी झापलं, म्हणाले…..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई | अभिनेत्री केतकी चितळेनं तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. यावरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे.

आता यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

राज ठाकरेंनी केतकी चितळेला सुनावलं आहे. राज ठाकरेंनी याबाबत फेसबुकवर एक पोस्ट केली आहे.

कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काही लिहून पोस्ट केलंय. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो, असं राज ठाकरे म्हणालेत.

Previous Post

कृष्णेत सापडला तब्बल ३५ किलोचा मासा ; पाहण्यासाठी मोठी गर्दी…

Next Post

सांगली | इस्लामपूर न्यायालयात आघाडी सरकारमधील ‘या’ नेत्याच्या विरोधात फिर्याद दाखल…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रांत कार्यालयातील नायब तहसीलदार फरारी..!

सांगली | इस्लामपूर न्यायालयात आघाडी सरकारमधील 'या' नेत्याच्या विरोधात फिर्याद दाखल...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group