• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हरिपूर येथे विजेच्या धक्क्याने बालकाचा मृत्यू

Admin by Admin
July 3, 2026
in क्राईम
1 min read
0
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

हरिपूर (ता. मिरज) येथे चार वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. बुधवार, दि. १ जुलै रोजी रात्री ही घटना घडली. श्रीवर्धन रायाप्पा चटर्जी (वय ४ वर्षे, रा. पिंगळे मळा, हरिपूर) असे मृत मुलाचे नाव आहे.

चटर्जी यांच्या घराशेजारी राहणाऱ्या कुटुंबात बुधवारी सांस्कृतिक कार्यक्रम होता. त्यासाठी घरासमोर मंडप घातला होता. या मंडपासाठी लोखंडी पाईपचा वापर करण्यात आला होता. कार्यक्रम झाल्यानंतर चटर्जी कुटुंबीय रात्री अकराच्या सुमारास घरी परतले. गाडीतून उतरल्यानंतर श्रीवर्धन याने मंडपासाठी उभारलेल्या लोखंडी खांबाला हात लावला.

मंडपाच्या लोखंडी पाईपचा विद्युत तारेला स्पर्श झाल्याने खांबामध्ये विजेचा प्रवाह सुरू होता. यामुळे विजेचा तीव्र धक्का लागून श्रीवर्धन याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.

ADVT – सांगली पोलिसांकडून अधिकृत प्रसारित
Previous Post

काळ्या बाजारात गर्भपाताच्‍या गोळ्या, उमलण्‍याआधीच खुडतात कळ्या

Next Post

सांगलीत घरफोडी; १३ तोळे सोन्यासह सहा लाखांची चोरी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
आ. जयंत पाटील यांचा विधानसभेत पोलिसांवर खळबळजनक आरोप, म्हणाले..तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात..!

सांगलीत घरफोडी; १३ तोळे सोन्यासह सहा लाखांची चोरी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group