• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

हरिपूर येथे दुचाकीच्या धडकेत महिला गंभीर जखमी

Admin by Admin
July 1, 2026
in क्राईम
1 min read
0
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

हरिपूर ते सांगली रस्त्यावर डाव्या बाजूने चालत निघालेल्या महिलेस पाठीमागून येणाऱ्या दुचाकीने जोराची धडक दिली. अपघातात संबंधित महिला गंभीर जखमी झाली. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात १६ वर्षांच्या अल्पवयीन दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी अरविंद भगत असे जखमी महिलेचे नाव आहे. त्यांच्या कन्या डॉ. कुमारी सोनाली अरविंद भगत (वय २९, रा. मोर्या कॉलनी, हरिपूर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दुचाकीच्या (क्र. एमएच १० बीएन ८६८९) चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरिपूर रोडवरील श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर हा अपघात घडला. फिर्यादी डॉ. सोनाली आणि त्यांची आई लक्ष्मी भगत या रस्त्यावरून पायी जात असताना, संशयित अल्पवयीन दुचाकीस्वाराने भरधाव वेगात दुचाकी चालवून लक्ष्मी भगत यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेमुळे त्या रस्त्यावर पडल्या. त्यांच्या डोळ्याजवळ आणि नाकावर गंभीर दुखापत झाली.

Previous Post

वळसंगमधील जमीन व्यवहारातील मृत व्यक्ती जिवंत

Next Post

गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली १ लाखांची लाच; कॉन्स्टेबल, पोलिस पाटीलला अटक

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

गुन्हा दाखल न करण्यासाठी मागितली १ लाखांची लाच; कॉन्स्टेबल, पोलिस पाटीलला अटक

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group