• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेतील टाकळी रस्ता परिसरात खुनी हल्ला, पुन्हा टोळीयुद्ध..?

Admin by Admin
June 2, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेतील टाकळी रस्ता परिसरात खुनी हल्ला, पुन्हा टोळीयुद्ध..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

पूर्व वैमनस्यातून मिरजेतील टाकळी रोड येथे शिव अथणीकर यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला आहे. तलवार आणि कोयत्याच्या सहाय्याने संशयित सहा जणांनी हा हल्ला केला आहे. जखमी शिव अथणीकर यांच्यावर १२ ते १३ वार करण्यात आले आहेत. हल्लेखोर हल्ला करून त्या ठिकाणाहून प्रसार झाले आहेत. गंभीर जखमी असलेल्या शिव अथणीकर यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जखमी शिव अथणीकर हे शेख गटाचे असून शेख आणि काझी या गटातील पूर्व वैमनस्यातून काझी गटाने हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भर दिवसा झालेल्या प्राणघातक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.

मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण चौगुले आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.

Previous Post

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उद्या उत्साहात साजरी होणार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group