• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उद्या उत्साहात साजरी होणार

Admin by Admin
May 30, 2026
in सामाजिक
1 min read
0
राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ३०१ वी जयंती उद्या उत्साहात साजरी होणार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड : राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त रविवार, दि. ३१ मे रोजी शाहूनगर, कुपवाड येथील रघुवंश सोसायटी परिसरातील अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक जयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामध्ये सकाळी स्मारक पूजन, पुष्पहार अर्पण, अभिवादन, समाजप्रबोधनपर उपक्रम तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा गौरव करून त्यांच्या विचारांचा जागर समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या निमित्ताने करण्यात येणार आहे.

जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपमहापौर गजानन राम मगदूम आणि समितीचे सचिव तथा नगरसेवक विष्णू अण्णासाहेब माने यांनी ही माहिती दिली. समाजातील सर्व बांधव, महिला, युवक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंती उत्सव यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

या उत्सवाच्या निमित्ताने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून जयंती सोहळ्याच्या तयारीला अंतिम स्वरूप देण्यात आले आहे.

Previous Post

बिग ब्रेकिंग | हिंजवडीतील आयटी कंपनी रातोरात बंद अन् शेकडो अभियंत्यांवर रस्त्यावर येण्याची वेळ.!

Next Post

मिरजेतील टाकळी रस्ता परिसरात खुनी हल्ला, पुन्हा टोळीयुद्ध..?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेतील टाकळी रस्ता परिसरात खुनी हल्ला, पुन्हा टोळीयुद्ध..?

मिरजेतील टाकळी रस्ता परिसरात खुनी हल्ला, पुन्हा टोळीयुद्ध..?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group