• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज परिसरात ४० लाखांची चांदी जप्त..!

Admin by Admin
February 6, 2026
in क्राईम, राजकीय
1 min read
0
मिरज परिसरात ४० लाखांची चांदी जप्त..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या तपासणीत कळंबी (ता. मिरज) येथे महसूल विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने महामार्गावर सुमारे १५ किलो चांदी जप्त केली.या चांदीची अंदाजे किंमत ४० लाख रुपये आहे.

आचारसंहितेमुळे महसूल व पोलिस विभागामार्फत महामार्गावर वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी दुपारी कळंबी परिसरात एका मोटारीची तपासणी करताना १५ किलो चांदी मिळून आली. हुपरी (जि. कोल्हापूर) येथून चांदी घेऊन आलेल्या संबंधित व्यक्तीस चांदी व मोटारीसह ताब्यात घेण्यात आले. मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत त्याची चौकशी सुरू होती. ही चांदी हुपरी येथून सोलापूरकडे व्यापारासाठी नेली जात असल्याचे संबंधिताने सांगितले, मात्र याबाबत जीएसटी विभागामार्फत खरेदीची बिले व इतर कागदपत्रांची छाननी सुरू असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

Previous Post

सांगलीच्या महापौरपदी भाजपचे धीरज सूर्यवंशी बिनविरोध, राष्ट्रवादीचे गजानन मगदूम उपमहापौर

Next Post

पश्चिम महाराष्ट्रात खळबळ ! आंबेडकरी चळवळीचे प्रमुख नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांचा उद्या भाजप प्रवेश..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
पश्चिम महाराष्ट्रात खळबळ ! आंबेडकरी चळवळीचे प्रमुख नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांचा उद्या भाजप प्रवेश..!

पश्चिम महाराष्ट्रात खळबळ ! आंबेडकरी चळवळीचे प्रमुख नेते डॉ. महेशकुमार कांबळे यांचा उद्या भाजप प्रवेश..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group