• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

जयसिंगपूर | दानोळीत मगरीचा वावर.?

Admin by Admin
February 3, 2026
in सामाजिक
1 min read
0
जयसिंगपूर | दानोळीत मगरीचा वावर.?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

दानोळी (ता. शिरोळ) येथील वारणा नदीकाठावरील तांबोळी मळी परिसरात मोठी मगर गवताच्या कुरणात पहुडलेली पाहावयास मिळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या परिसरात शेतकरी, शेतमजूर व मेढपाळांची नियमित वर्दळ असते. त्यामुळे वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

वारणा नदीच्या काठालगत असलेल्या गवताळ भागात ही मगर दिवसाढवळ्या राजरोसपणे उन्हात पडून राहते. नदीकिनारी असलेल्या शेतांमध्ये गवत कापण्यासाठी, जनावरांना चारा गोळा करण्यासाठी शेतकर्‍यांना जावे लागते. अशा ठिकाणी मगर वारंवार दिसू लागल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गतवर्षी एक मेंढी व एका शेळीचा मगरीने फडशा पाडला होता, तर नुकताच संस्कार गावडे या मेंढपाळाच्या पाळीव कुत्र्याला मगरीने ठार केले होते. या मगरीचा तत्काळ बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

Previous Post

इस्लामपुरात आठवडा बाजारावरून वादंग.?

Next Post

डोक्यात कोयता घालून दहशत..? सांगलीत पुन्हा भीतीचे वातावरण..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | जीपमधून २४.९० लाखांचा सुगंधी तंबाखू-पानमसाला जप्त

डोक्यात कोयता घालून दहशत..? सांगलीत पुन्हा भीतीचे वातावरण..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group