• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणूक, मिरजेतील एकावर गुन्हा दाखल

Admin by Admin
February 2, 2026
in क्राईम
1 min read
0
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

लग्राचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंधठेवून महिलेची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी संशयित विशाल ब-साप्पा आठवले (रा.दत्त मंदिर समोर, दत्त कॉलनी, सुभाषनगर, मिरज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित विशाल आठवले हा वर्षभरापासून पीडित महिलेच्या संपर्कात आहे. त्याने जानेवारी २०२५ च्या दरम्यान तिच्याशी अधिक जवळीक साधली. तिला लग्राचे आमिष दाखवले. त्यानंतर वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. प्रत्येक वेळी तो पहिल्या पत्नीशी घटस्फोट घेऊन तुझ्याशी लग्र करणार असल्याचे सांगत होता.

त्याने वर्षभरात पिडीतेच्या राहते घरी, म्हैसाळ विश्रामबाग परिसरात, संजयनगर परिसरात भाड्याच्या घरात तसेच काहीवेळा वेगवेगळ्या लॉजवर पीडीतेशी शारीरिक संबंध ठेवलेले आहेत. पीडित महिलेने लग्नाचा विषय काढल्यानंतर त्याने टाळाटाळ सुरू केली. मारहाण केली. त्याचबरोबर फोटो व्हायरल करण्याची धमकीही त्याने दिली असल्याचे महिलेने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. तिच्या फिर्यादीची दखल घेऊन पोलिसांनी संशयित विशाल आठवले याच्याविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे.

Previous Post

रेल्वे प्रकल्पासाठी 23 हजार कोटीची तरतूद,मिरज नेहमीच वंचित..?

Next Post

सांगली पोलिस ॲक्शन मोडवर.? खुनातील संशयितांची होणार ओळखपरेड.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post

सांगली पोलिस ॲक्शन मोडवर.? खुनातील संशयितांची होणार ओळखपरेड.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group