• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

रेल्वे प्रकल्पासाठी 23 हजार कोटीची तरतूद,मिरज नेहमीच वंचित..?

Admin by Admin
February 2, 2026
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
रेल्वे प्रकल्पासाठी 23 हजार कोटीची तरतूद,मिरज नेहमीच वंचित..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

प्रतिवर्षाप्रमाणे रेल्वे अंदाजपत्रकात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रवाशांच्या मागण्या दुर्लक्षीत आहेत. गेल्या वर्षभरात मिरज व कोल्हापूर स्थानकातून नवीन एक्स्प्रेस गाड्या सुरू झालेल्या नाहीत. प्रवासी संघटनांची मागणी आहे. पुणे ते मिरज दुहेरीकरण व विद्युतीकरण दुहेरीकरण पूर्ण झालेले आहे. मात्र मिरज जंक्शन रेल्वेस्थानक प्रवासी सुविधांच्या प्रतिक्षेत आहे.

कराड- चिपळूण या कोल्हापूर व कराड ही शहरे कोकणला जोडणाऱ्या नवीन रेल्वेमार्गाचे पाच वर्षांपूर्वी सर्वेक्षण झाले आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रेल्वेमार्गाला निधी मिळावा, अशी अपेक्षा होती. परंतु तो मिळाला नाही. यावर्षीही रेल्वे अंदाजपत्रकात या नवीन रेल्वे मार्गासाठी निधीची प्रतीक्षाच आहे. हातकणंगले ते इचलकरंजी नवीन रेल्वे मार्ग सुरु करण्यासाठी निधी देण्यात आलेला नाही. यामुळे नवीन रेल्वे मार्ग पूर्ण होण्यासाठी प्रवाशांना आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यावर्षीच्या रेल्वे अंदाजपत्रकात राज्यातील रेल्वे प्रकल्पासाठी 23 हजार कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र कराड- चिपळूण हातकणंगले- इचलकरंजी या नवीन रेल्वे मार्गासाठी निधीची कोणती तरतूद केली याबाबत प्रश्नचिन्ह आहे.

तसेच सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला फारसे काही मिळाले नसल्याच्या प्रतिक्रिया रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी व्यक्त केल्या.

Previous Post

आमदार पडळकरांच्या समर्थकांकडून शिंदे गटाच्या गाड्यांची तोडफोड.!

Next Post

लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणूक, मिरजेतील एकावर गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

लग्नाचे अमिष दाखवून महिलेची फसवणूक, मिरजेतील एकावर गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group