• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली ब्रेकिंग | माजी आमदारांच्या घरासमोर काळी जादू, बंगाली बाबूसह दोघांची धिंड काढत पोलिसांच्या हवाली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद..!

Admin by Admin
January 26, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

विटा येथील भाजपचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या घरासमोर मंतरलेले काळे उडीद, मोहरी व माती यांचे मिश्रण कागदाच्या पुडीतून टाकण्यात आला. हा प्रकार घरात समोरील सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून त्याआधारे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी संशयित तरुणासह एका बंगाली बाबूचा शोध घेऊन त्यांना चोप देत धिंड काढून पोलिसांच्या ताब्यात दिले.

भाजपचे नेते माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या घरासमोर सोमवारी दुपारी वर्दळ कमी असल्याचा फायदा घेत कोणी पाहणार नाही याची दक्षता घेत दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने कागदी पुडी तून काही वस्तू घरासमोर टाकून पलायन केले. मात्र ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

या माहितीच्या आधारे दोघांचा शोध घेतला असता यापैकी एकजण स्थानिक व एक बंगाली असल्याचे आढळले. दोघांना चोप देत धिंड काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणी जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Previous Post

सांगली – मिरज- कुपवाड शहर महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदी संदीप आवटी

Next Post

सांगली | आकर्षक शोभायात्रेने महाराष्ट्राच्या ५९ व्या निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली | आकर्षक शोभायात्रेने महाराष्ट्राच्या ५९ व्या निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ

सांगली | आकर्षक शोभायात्रेने महाराष्ट्राच्या ५९ व्या निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group