• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सौ.मालुश्री महावीर खोत यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!

प्रभाग क्रमांक २ च्या भाजपा उमेदवारांचा प्रचारात जोरदार धडाका.!

Admin by Admin
January 12, 2026
in राजकीय
1 min read
0
सौ.मालुश्री महावीर खोत यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

महापालिकेच्या निवडणुकीसाठी कुपवाडच्या प्रभाग २ मधील भाजपच्या उमेदवार सौ.मालुश्री खोत यांनी प्रभागात प्रचाराचा जोरदार धडाका सुरू केला आहे. विरोधी गटातील उमेदवाराला सौ. मालुश्री खोत यांनी घाम फोडला आहे. त्यांच्या प्रचाराला प्रभागातून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे.

विकासाचे स्वप्न उराशी बाळगून जोरदार शक्तिप्रदर्शन करत आपल्या प्रचाराचा प्रारंभ केला. प्रभागातील मतदारांचा वाढता पाठिंबा पाहून कार्यकर्त्यांनी सौ. मालुश्री महावीर खोत यांचा विजय निश्चित असल्याचा कार्यकर्त्यांनी विश्वास व्यक्त केला, त्यामुळे त्यांना मतदारांची पसंती वाढली आहे. उमेदवारांच्या स्पर्धेत सौ. खोत यांना मतदारातून मोठ्या प्रमाणात सहानुभूती वाढत आहे. प्रभाग क्रमांक २ मधून त्यांच्या प्रचार फेरीचा प्रारंभ हजरत लाडले मशायक दर्गा, महादेव मंदिर, मारुती मंदिर, रोहिदास समाज मंदिर, जैन मंदिर येथे दर्शन घेऊन करण्यात आला.

ही प्रचारफेरी जैन गल्ली, लिंगायत गल्ली, स्वामी गल्ली, धनगर गल्ली, तराळ गल्ली, सिद्धार्थ नगर परिसरात काढली. या सर्व कुपवाड परिसरातून मालुश्री खोत यांना मतदारांच्यातून मोठी पसंती मिळत आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील उमेदवाराला जीवे मारण्याची धमकी.! गुन्हा दाखल

Next Post

प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रचारात भाजपा पुढे, पॅनल विजयी करण्याचा निश्चय केल्याची कार्यकर्त्यांची माहिती..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रचारात भाजपा पुढे, पॅनल विजयी करण्याचा निश्चय केल्याची कार्यकर्त्यांची माहिती..!

प्रभाग क्रमांक ८ मध्ये प्रचारात भाजपा पुढे, पॅनल विजयी करण्याचा निश्चय केल्याची कार्यकर्त्यांची माहिती..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group