• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

प्रभाग क्रमांक २ मधील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य केवळ महाविकास आघाडीमध्येच – सौ. सविता शेडजी मोहिते

Admin by Admin
January 10, 2026
in राजकीय
1 min read
0
प्रभाग क्रमांक २ मधील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचं सामर्थ्य केवळ महाविकास आघाडीमध्येच – सौ. सविता शेडजी मोहिते
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

कुपवाड प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कुपवाड प्रभाग क्र. २ मधील महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. सविता शेडजी मोहिते, प्रेरणा संतोष कोळी यांचे चिन्ह (तुतारी वाजणारा माणूस) व अय्याजभाई नाईकवडी, समीर मालगावे यांचे चिन्हं (हात) हे आहे.

सौ.सविता मोहिते यांच्याकडून गत सात वर्षांत कुपवाड परिसरामध्ये कोट्यांवधीची कामे झाली आहेत. गेल्या सात वर्षांमागे सविता मोहिते यांना कुपवाडकर जनतेने प्रभाग क्र. २ मधून निवडून दिले आहे. त्यांचा जो हेतू स्वच्छ व स्पष्ट होता. माजी नगरसेवक शेडजी मोहिते यांनी यातील काही कामे पूर्ण केली आहेत.

अनेक भागांमध्ये रस्ते, गटारी याबाबत समस्या आहेत.परंतु, निश्चितच तोही प्रश्न मार्गी लावण्याचे काम आम्ही करू. असे आश्वासक मत श्री मोहिते यांनी व्यक्त केले. लहान मुलांसाठी खेळणी, महिलांसाठी गृहद्योग, ओपन जिम, अभ्यासिका, व्यायाम शाळा, अशा अनेक प्रकारची कामे त्यांनी केले आहेत.

वाघमोडे नगर, बजरंग नग , शरद नगर, शांत कॉलनी, राजहंस कॉलनी, स्वामी गल्ली, अशा विविध भागात तसेच जैन गल्ली , मुजावर गल्ली हनुमाननगर , समता कॉलनी या सर्व भागांमध्ये काम केले आहे. आणि त्याच जोरावर पक्षाने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली आहे. आणि त्या संधीचे सोनं केल्याशिवाय राहणार नाही, आणि येत्या भविष्य काळामध्ये कुपवाडकरांसाठी मोठ मोठ्या योजना राबवण्याचा हेतू सविता मोहिते यांचा आहे.

राष्ट्रवादीचे जयंत पाटील, खास. विशाल (दादा) पाटील,आ. विश्वजीत कदम यांची खंबीर साथ सौ. सविता शेडजी मोहिते यांच्या पाठीशी आहे. नक्कीच यावेळी महाविकास आघाडीचा विजय निश्चित आहे.कुपवाडची जनता सुज्ञान आहे. सविता मोहिते व सौ. प्रेरणा कोळी, अय्याजभाई नाईकवडी, समीर मालगावे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

कुपवाड प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपचे कमळ सुसाट..!

Next Post

मुख्यमंत्र्यांनंतर अजित पवारांनीही सांगलीकरांना दाखविले ‘गाजर’

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मुख्यमंत्र्यांनंतर अजित पवारांनीही सांगलीकरांना दाखविले ‘गाजर’

मुख्यमंत्र्यांनंतर अजित पवारांनीही सांगलीकरांना दाखविले 'गाजर'

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group