• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ऐन निवडणुकीतच प्रभाग क्रमांक २ च्या माजी नगरसेवकांच्या नावाने बोंबलण्याची वेळ, स्ट्रीट लाइट्सची बोंबाबोंब..!

प्रकाश ढंग, गजानन मगदूम, अय्याज नायकवडी यांनी मागील ७ वर्षात केलं तरी काय..?

Admin by Admin
January 4, 2026
in राजकीय
1 min read
0
ऐन निवडणुकीतच प्रभाग क्रमांक २ च्या माजी नगरसेवकांच्या नावाने बोंबलण्याची वेळ, स्ट्रीट लाइट्सची बोंबाबोंब..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

महानगरपालिकेच्या निवडणुकीत यंदा झगा मगा अन् मला बघा अशी अवस्था दिसून येत आहे. आम्ही काहीच कामाचे नाही, परंतु तुमचे आम्हीच नेते ही आमची ग्वाही असे म्हणत तेच तेच चेहरे आम्हाला निवडून द्या म्हणत आपल्या भिकेच्या झोळ्या मतदारांसमोर पसरत असल्याचे दिसत आहे.

खरे पाहता प्रभाग क्रमांक २ ला कोणीच वाली राहिला नाही. मोठमोठ्या गप्पा हाणत फिरणारे नेते फक्त स्वतःचाच विकास करू लागल्याचे आता जनतेच्या लक्षात आले आहे.

प्रकाश ढंग सारख्या मुरब्बी राजकारण्याने प्रभागात लक्ष दिले असते तर समस्यांची यादी आता वाचायला मिळाली नसती. गजानन मगदूम यांनी तर प्रभाग क्रमांक २ मधल्या दक्षिणेकडील म्हणजेच मिरज भागात अजून चेहराच दाखवला नाही. मिरज – कुपवाड रस्त्यावरील पवार पेट्रोल पंपापासून गोदरेज चौकापर्यंत साधा प्रकाश पाडू शकले नाहीत.

ऐन निवडणुकीतच नेत्यांच्या नावाने बोंबलण्याची वेळ आता जनतेवर आल्याने यांचे खरे चेहरे समोर आले आहेत. बोगस विकास कामांचा बुरखा टराटर फाटल्याने जनतेत मात्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

समुद्रा कंपनीकडून उभ्या करण्यात आलेल्या स्ट्रीट लाइट्सची नेहमीच बोंब आहे. याकडे महापालिकेचा विद्युत विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करतोय. परंतु, अंधारात असलेला प्रभाग आणि चोऱ्या, दरोडे, अपघात हे नेत्यांनी उघड्या डोळ्यांनी पाहत बसणे कितपत योग्य आहे. यावर चिंतन होणे अत्यंत गरजेचे आहे.

Previous Post

प्रभाग क्रमांक २० मध्ये भाजपचे उमेदवार जोरदार चर्चेत, क्लीन चेहरे अन् युनिक व्हिजन..!

Next Post

डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ, भव्य रॅली अन् जोरदार घोषणा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ, भव्य रॅली अन् जोरदार घोषणा..!

डॉ. महेशकुमार कांबळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ, भव्य रॅली अन् जोरदार घोषणा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group