• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना वाहतूक नियमभंग झाल्याने खिशाला ८ लाखाची कात्री.

Admin by Admin
January 1, 2026
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करताना वाहतूक नियमभंग झाल्याने खिशाला ८ लाखाची कात्री.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करताना वाहतूक नियमभंग केल्याबद्दल ११८३ जणांच्या खिशाला ८ लाख १९ हजारांची कात्री लागली. जिल्ह्यातील ६५ ठिकाणी पोलीसांनी झाडाझडती घेतली असता न्यायालयाचे वॉरंट चुकवणारे ९८ हाती लागले.

पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी दिनांक बुधवारी रात्री १० ते आज पहाटे ५ वाजेपर्यंत जिल्हयात ऑल आऊट ऑपरेशन राबवून नाकाबंदी व कोंबींग करुन नियम मोडणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

या आदेशाप्रमाणे सांगली जिल्हयातील ६ उपविभागात सबंधित उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली एकुण ६५ ठिकाणी नाकाबंदी आयोजित करुन कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये ६४ पोलीस अधिकारी व ४६४ पोलीस सहभागी झाले होते.

नाकाबंदी दरम्यान एकुण ३६५९ वाहन चेक करुन त्यापैकी दारु पिवुन वाहन चालविणाऱ्या इसमांवर एकुण ८७ व मोटार वाहन कायद्यातंर्गत १०९६ व्यक्तीवर कारवाई करुन ८ लाख१९ हजार ३६५ रुपये दंड वसूल करण्यात आला. अवैध दारु विक्री करणाऱ्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्याअंतर्गत ५७ गुन्हे दाखल करण्यात आले. न्यायालयाकडील पकड वॉरंट मधील ४० व जामीनपात्र वॉरंट मधील ५८ आरोपींना पकडण्यात आले.

Previous Post

सांगलीत नवे राजकारण..! शिवसेना शिंदे गट महायुतीतून बाहेर?

Next Post

सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या सभेने शनिवारी प्रचार प्रारंभ

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | आगामी निवडणूका भाजप स्वबळावर लढणार.? घटक पक्षांची मोठी अडचण.? फडणवीस म्हणाले, आम्ही फक्त…!

सांगलीत मुख्यमंत्र्यांच्या सभेने शनिवारी प्रचार प्रारंभ

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group