• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत हनी ट्रॅप टोळीचा बुरखा फाटला.? शास्त्री चौक, सुभाषनगर परिसरातील दोघांना अटक : सोशल मीडियावर मैत्री, अश्लील कांड, लाखोंची लूट : बुरखाधारी महिलेसह दोघांचे कृत्य.!

Admin by Admin
November 22, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरजेत हनी ट्रॅप टोळीचा बुरखा फाटला.? शास्त्री चौक, सुभाषनगर परिसरातील दोघांना अटक : सोशल मीडियावर मैत्री, अश्लील कांड, लाखोंची लूट : बुरखाधारी महिलेसह दोघांचे कृत्य.!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरजेतील एका महिलेने सोशल मीडियाचा वापर करून तरुणांना जाळ्यात ओढत लाखो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

मिरज, सांगली परिसरात हनी ट्रॅप टोळी सक्रिय झाल्याची माहिती समोर आली आहे. मिरजेच्या वखार भागातील एका महिलेकडून सोशल मीडियावर मैत्रीचे आमिष दाखवून कोल्हापूर व कर्नाटकातील चिकोडी येथील तरुणांना जाळ्यात ओढल्याच्या तक्रारी आहेत. मैत्री झाल्यानंतर संबंधितांना मिरज येथील फ्लॅटवर बोलावून त्यांची आक्षेपार्ह छायाचित्रे व व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करण्यात आले.

संबंधित महिला व तिच्या दोन ते तीन साथीदारांनी आतापर्यंत सात ते आठ तरुणांकडून लाखो रुपये वसूल केल्याची तक्रार आहे. पैसे देण्यास नकार दिल्यास मारहाण व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप आहे. याप्रकरणी कोल्हापूर येथील एका तरुणाने मिरज शहर पोलिसांत तक्रार केली असून, पोलिसांनी संबंधित महिला व तिच्या साथीदारांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. मात्र याबाबत पोलिसांनी अधिकृत माहिती दिलेली नाही. या घटनेमुळे मिरजेत खळबळ उडाली आहे.

Previous Post

कुपवाडमध्ये आजपासून कीर्तन महोत्सव सोहळा,शिवप्रेमी मंडळातर्फे आयोजन,गजानन मगदुम यांची माहिती.!

Next Post

सांगलीत नवे राजकारण..! शिवसेना शिंदे गट महायुतीतून बाहेर?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीत नवे राजकारण..! शिवसेना शिंदे गट महायुतीतून बाहेर?

सांगलीत नवे राजकारण..! शिवसेना शिंदे गट महायुतीतून बाहेर?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group