• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज तालुक्यातील सरपंचपद आरक्षण कार्यक्रम १५ जुलै रोजी बालगंधर्व नाट्यगृहात होणार 

Admin by Admin
July 10, 2025
in पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मिरज तालुक्यातील सरपंचपद आरक्षण कार्यक्रम १५ जुलै रोजी बालगंधर्व नाट्यगृहात होणार 
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या 

मिरज तालुक्यातील 64 ग्रामपंचायतींचे सन 2025-2030 या कालावधीसाठी सरपंचपदाकरीता प्रवर्गनिहाय आरक्षण निश्चित करण्याकरीता कार्यक्रम प्राप्त झाला आहे. सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याचा कार्यक्रम दिनांक 15 जुलै 2025 रोजी सकाळी 11 वाजता बालगंधर्व नाट्यगृह, मिरज येथे आयोजित करण्यात आला आहे. या ठिकाणी मिरज तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन मिरज तहसिलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे केले आहे.

Previous Post

राज्यातील कुख्यात गुंडाचा भीषण अंत 

Next Post

मिरजेत विनापरवाना झेंडे फडकवले, चौघांविरोधात गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

मिरजेत विनापरवाना झेंडे फडकवले, चौघांविरोधात गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group