• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

राज्यातील कुख्यात गुंडाचा भीषण अंत 

Admin by Admin
July 10, 2025
in क्राईम
1 min read
0
राज्यातील कुख्यात गुंडाचा भीषण अंत 
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

राज्यातील एका कुख्यात गुंडाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा आरोपी अवैध दारू विक्री करीत होता. त्याची हत्या करणारे तरुणही याच व्यवसायात होते. अवैध दारू विक्री व्यवसायातील स्पर्धेतून या गुंडाची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.

नागपुरातील कुख्यात गुंड 31 वर्षीय अजय मुरलीधर गाते ऊर्फ अज्जू याची नागपूरच्या बैरामजी टाऊन भागातील गोंडवाना चौकात रात्री हत्या करण्यात आली. काही गुन्हेगार प्रवृत्तीच्या युवकांनी त्याला घेरून त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला आणि त्याला जागीच ठार केले. या प्रकरणात मृतक आणि हल्लेखोर दोन्ही अवैध दारू विक्रीच्या व्यवसायात गुंतलेले असून वर्चस्वाच्या लढाईतून हा प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे.

एमडी ड्रग पावडर, अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्यात सहभागी असलेला अज्जू हा परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडून उधारीवर पैसे घेऊन ते परत देत नसे, उलट दमदाटी करत असे. पैसे परत करण्याच्या वादातून ही घटना घडल्याचे बोलले जाते. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी 19 ते 24 वयोगटातील तिघांना अटक केली आहे.

Previous Post

बिग ब्रेकिंग | उद्या ‘भारत बंद’ची हाक

Next Post

मिरज तालुक्यातील सरपंचपद आरक्षण कार्यक्रम १५ जुलै रोजी बालगंधर्व नाट्यगृहात होणार 

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज तालुक्यातील सरपंचपद आरक्षण कार्यक्रम १५ जुलै रोजी बालगंधर्व नाट्यगृहात होणार 

मिरज तालुक्यातील सरपंचपद आरक्षण कार्यक्रम १५ जुलै रोजी बालगंधर्व नाट्यगृहात होणार 

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group