• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार – जिल्हाप्रमुख रवींद्र माने

Admin by Admin
June 28, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्यातील बड्या नेत्यांचा शिवसेनेत प्रवेश होणार – जिल्हाप्रमुख रवींद्र माने
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना वाढीसाठी मोठ्या बैठकांचे सत्र सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्यांमध्ये शिवसेना मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणी करत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघ, कोल्हापूर मतदारसंघांमध्ये शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची गाठीभेटी घेऊन येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार उभे करून जास्तीत जास्त शिवसेनेचे उमेदवार निवडून आणायचे आहे. ज्या ठिकाणी महायुती होईल त्या ठिकाणी महायुती म्हणून लढायचे आहे. तर ज्या ठिकाणी स्वतंत्र लढायचे आहे, त्या ठिकाणी स्वतंत्र लढले जाईल. महायुतीचा धर्मही पाळला जाईल, पण शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही.

  • खेडोपाडी शिवसेना वाढवणार

शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना वाढवणार. सर्वसामान्य पर्यंत शिवसेनाची ध्येयधोरणे नेणार येणाऱ्या काळामध्ये जिल्ह्यातील बरेचश्या नेत्यांचा शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत लवकरच त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये कोणता बदल होणार आहे.जिल्ह्याला कणखर नेता म्हणून जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्याकडे पाहिले जाते.

Previous Post

अखेर BJP चा नवा अध्यक्ष ठरला; १ जुलैला होणार मोठी घोषणा!

Next Post

मोठा भ्रष्टाचार : दररोज २६ हजार रुपये खिशात घातल्याचे कागदोपत्री स्पष्ट,५ वर्षात कोट्यावधीचा भ्रष्टाचार –पृथ्वीराजसिंह यादव

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!

मोठा भ्रष्टाचार : दररोज २६ हजार रुपये खिशात घातल्याचे कागदोपत्री स्पष्ट,५ वर्षात कोट्यावधीचा भ्रष्टाचार –पृथ्वीराजसिंह यादव

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group