• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

बच्चनच्या रिंगटोननं कानाचा पडदा फाटला, तरी कोल्हापुरात डिजिटल अरेस्ट सुरुच; आता रिलायन्सच्या निवृत्त अधिकाऱ्याला ८ कोटींचा चुना, विश्वास नांगरे पाटलांच्या नावाचा गैरवापर

Admin by Admin
June 28, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
बच्चनच्या रिंगटोननं कानाचा पडदा फाटला, तरी कोल्हापुरात डिजिटल अरेस्ट सुरुच; आता रिलायन्सच्या निवृत्त अधिकाऱ्याला ८ कोटींचा चुना, विश्वास नांगरे पाटलांच्या नावाचा गैरवापर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कोल्हापुरात निवृत्त प्राध्यापिकेला डिजिटल अरेस्टची भीती दाखवून तीन कोटींचा गंडा घातल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये तसाच प्रकार घडला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या दहशतवादी संघटनेशी संबंध आहेत, त्यांना आर्थिक सहाय्य करत असल्याचे सांगत देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली कोणत्याही क्षणी कारवाईची धमकी देत करण्याची सांगत आणि सायबर भामट्याने शेअर्स विक्री करण्यात भाग पाडले.

या प्रकरणात तब्बल आठ कोटींची फसवणूक केल्याचे समोर आलं आहे. कोल्हापुरात रिलायन्स इंडस्ट्रीमधून मोठ्या पदावरून निवृत्त झालेल्या दत्तात्रय गोविंद्र पाडेकर (वय ७५) या अधिकाऱ्याला शेअर्स विक्री करण्यास भाग पाडून पण सायबर भामट्यांनी तब्बल ६० कोटी ८६ लाख २१ हजार ६९६ रुपयांना गंडा घातला आहे. त्यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे. या फसवणुकीसाठी पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या सुद्धा नावाचा गैरवापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. फसवणुकीमध्ये तब्बल साडेसात कोटीचे शेअर्स विक्री करण्यास त्यांना भाग पाडलं आहे.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ईडी कार्यालयातून बोलत असल्याचे संदीप रावने कुटुंबाची माहिती सांगितली. पाडेकर यांनी माझा काही संबंध नाही, कोणालाही पैसे ट्रान्सफर केले नाही असे सांगितले. ही सायबर फसवणूक असून पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी जात असल्याचे रावने फोन कट केला. काही वेळाने फोन करून अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नागरे पाटील बोलत असल्याचे सांगितले.

पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान, तक्रार झाल्यानंतर जुना राठोड पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. ७ कोटी ८६ लाख २१ हजार ६९६ रुपयाचा गंडा घातल्या प्रकरणी रक्कम पाठवलेल्या १४ बँकांसोबत पोलिसांकडून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. त्यांच्याशी संपर्क साधून बँक खाती कोणाची आहेत ते पैसे कोणी काढले सीसीटीव्ही फुटेज याची माहिती मागवली जात आहे. सायबर गुन्हेगारांची ही टोळी असण्याची शक्यता आहे. दरम्यान, १४ बँकांमधील चौकशी करण्यात सुरू करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाडेकर हे गुजरात येथील जामनगर येथील रिलायन्स इंडस्ट्रीमधून सहाय्यक उपाध्यक्ष पदावरून सोळा वर्ष नोकरी करून निवृत्त झाले आहेत. २४ मे २०२५ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास त्यांना अनोळखी नंबरवरून फोन आला होता. फोनवरून विजयकुमार नाव असल्याचे सांगितले होते आणि तसेच डाटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडियामधून बोलत असल्याची माहिती दिली.

तुमचा डाटा लिक झाला आहे, आधार कार्डचे शेवटचे चार अंक कन्फर्म करावेत अशी माहिती सांगितली. त्यानंतर अंधेरी पूर्व येथून एक मोबाईल विकत घेतला आहे त्या मोबाईलचा वापर अनधिकृत जाहिराती फसवणूक आणि इतर लोकांना त्रास देण्यासाठी जात त्रास देण्यासाठी केला जात असल्याचे सांगितले. तुमच्या विरोधात 20 जणांनी तक्रार केल्याचे सांगितले. तक्रारीची माहिती व्हाट्सअपवर देणार असल्याचे सांगितलं. यानंतर त्यांचा whatsapp बंद असल्याने विजयकुमार यांनी पाडेकरांची पत्नी सुरेख यांच्या मोबाईलवर नोटीस पाठवली. त्यामध्ये मुंबई पोलिसांचा लोगो, इंग्रजीत पाडेकर यांचा मोबाईल क्रमांक होता. त्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या काही लोकांचे फोटो पाठवले होते.

Previous Post

सांगलीत दादागिरी फक्त आमचीच चालणार..’आम्ही दादा आहोत’ म्हणत केले कोयत्याने वार..!

Next Post

मोठी ब्रेकिंग | १५ तहसीलदारांची विभागीय चौकशी, गोलमाल झाल्याचा शासनाचा अंदाज.! दफ्तरांची तपासणी सुरू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | १५ तहसीलदारांची विभागीय चौकशी, गोलमाल झाल्याचा शासनाचा अंदाज.! दफ्तरांची तपासणी सुरू

मोठी ब्रेकिंग | १५ तहसीलदारांची विभागीय चौकशी, गोलमाल झाल्याचा शासनाचा अंदाज.! दफ्तरांची तपासणी सुरू

Recent Stories

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

सोनी -पाटगाव येथे सराईत गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने खून

by Admin
August 9, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज पूर्व भागातील सोनी-पाटगाव येथे शनिवारी रात्री उशिरा एक धक्कादायक घटना घडली आहे. सराईत गुन्हेगार...

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

ब्रेकिंग | मिरजेतील कारगिल झोपडपट्टीत हिवतापाचा उद्रेक

by Admin
August 8, 2026
0

पाच रुग्ण आढळले; सर्वेक्षण, उपचार सुरू : झोपडपट्टी हिवताप संवेदनशील, धोका वाढला खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मिरज येथील सांगली-मिरज...

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

विटा ब्रेकिंग | कॉलेजजवळ भीषण अपघात; भाऊ-बहीण गंभीर जखमी

by Admin
July 31, 2026
0

चारचाकी व दुचाकीची समोरासमोर भीषण धडक; गाडी थेट ओढ्यात खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या विटा-खानापूर मार्गावरील बळवंत महाविद्यालयासमोरील ओढ्याच्या वळणावर...

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

मिरज | मेंढ्यांच्या कळपाला ट्रकने चिरडले; ४० हून अधिक मेंढ्या ठार, २५ जखमी

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली जिल्ह्यातील आरग-बेडग मार्गावर भरधाव ट्रकने मेंढ्यांच्या कळपाला धडक दिल्याने ४० हून अधिक मेंढ्यांचा मृत्यू...

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, प्रल्हाद जोशींकडे पदभार, जंतर-मंतरवर दीपके म्हणाले- झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या  शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा सर्वात मोठा विजय, CJP कडून आंदोलन अखेर मागे, सरकार सगळे गुन्हे मागे घेणार!

by Admin
July 25, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या नीट पेपर लिक प्रकरणी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेरीस राजीनामा दिला आहे. त्यानंतर केंद्र...

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

मिरजेत अतिक्रमणावर महापालिकेचा बुलडोझर; मिशन हॉस्पिटल व शासकीय रुग्णालय परिसरात जोरदार कारवाई.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने गुरुवारी शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर धडक कारवाई करत मिशन हॉस्पिटल चौक,...

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

गुंडेवाडीच्या ग्रामविकास अधिकाऱ्यासह लिपिकावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, गुन्हा दाखल.!

by Admin
July 23, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या गुंडेवाडी (ता. मिरज) ग्रामपंचायतीत पुरविण्यात आलेल्या साहित्याचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी ९५ हजार रुपयांची...

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

सांगली महापालिका आयुक्तांनी किरीट सोमय्या यांचे आरोप धुडकावले, म्हणाल्या,जन्म-मृत्यूचे दाखले नियमानुसारच..!

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेकडून जन्म-मृत्यूचे बोगस दाखले देण्यात आल्याचा आरोप तथ्यहीन असून शासनाच्या नियमांनुसार आणि आवश्यक कागदोपत्री पुरावे...

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

मिरज – शिरोळ तालुक्याची पुन्हा बदनामी, नाकाबंदी करणारे तोतया पोलिस गजाआड : ३०-३५ वर्षांच्या टोळीचे मोठे धाडस.! पोलिसांची मिरज शहरात करडी नजर..?

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या पोलिस असल्याची बतावणी करून सातारा-पंढरपूर मार्गावरील वर्धनगड घाट येथे रात्री रस्त्यावर नाकाबंदी करून वाहनचालकांना अडवून...

ब्रेकिंग | कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका; सांगली महापालिकेचे उद्यान अधीक्षक निलंबित, सहा अभियंत्यांना दंड

सरकारी नोकरीच्या आमिषाने २२ लाखांची फसवणूक

by Admin
July 15, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सरकारी नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून एका महिलेची तब्बल २२ लाख २७ हजार ५००...

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

ब्रेकिंग | सांगली पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकार्‍याच्‍या घरावर दरोडा..!

by Admin
July 15, 2026
0

नागाव येथील घटना; ११ तोळे सोन्यासह १३ लाखांचा ऐवज लंपास खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या हातकणंगले तालुक्यातील नागाव येथील माळवाडी...

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

मोठी ब्रेकिंग | सांगली- कोल्हापुरातील ३ महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदीही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, ७ जणांना बेड्या

by Admin
July 14, 2026
0

सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करुन रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत होते. खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या...

‘त्या’ खून प्रकरणी पालकमंत्री संतापले..! खुनातील संशयितांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मकोका) कायद्यानुसार कारवाई होणार..!

पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी केलेल्या घोषणेबाबत सांगली महापालिकेकडून अपमान ? सत्ताधारी पदाधिकारी चुपचाप..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या महापालिकेच्या वाढीव घरपट्टीविरोधात शहरात असंतोषाचे वातावरण असताना या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी...

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

सांगली ब्रेकिंग ! कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या; संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना !

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या शहरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृष्णाघाट परिसरात २० वर्षीय तरुणाचा निर्घृणपणे खून...

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

सांगली ब्रेकिंग | कृष्णा नदीत मगरीचा धुमाकुळ, पोहण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ व्यक्तीवर हल्ला; शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल..!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहरातील कृष्णा नदी परिसरात आज मंगळवारी सकाळी खळबळजनक घटना समोर आली आहे. दररोज सकाळी...

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

सांगलीत आली तडकडताई! सुपाने करते धु धु धुलाई; लहान मुलं भयभीत.!

by Admin
July 14, 2026
0

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या सांगली शहराच्या गल्लोगल्लीत लहान मुलांवर दहशत पसरलीय, हि दहशत कोणी चोरट्याची किंवा पोलिसांची अथवा भुताची...

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

वेळापूर | वारकऱ्यांच्या सेवा आणि सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य

by Admin
July 14, 2026
0

नियोजन बैठकीत विविध विभागांवर सोपवल्या महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा हा दि. २१...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group