• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

लाचखोर वैभव साबळे निलंबित, लाचप्रकरणी नगरविकास विभागाची कारवाई

Admin by Admin
June 27, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
सांगली ब्रेकिंग | गोपनीय खबऱ्याची पक्की विश्वासू खबर, जिल्ह्यातील ३० पर्यटक जम्मू – काश्मीर मध्ये सुरक्षित..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

सात लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी कारवाई करण्यात आलेले सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचे उपायुक्त वैभव साबळे यांना नगरविकास विभागाने निलंबित केले. एका चोवीस मजली इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी त्यांना अटक झाली होती.

उपायुक्त साबळे यांनी इमारतीला बांधकाम परवाना देण्यासाठी ७ लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तानाजी रुईकर यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. याप्रकरणी साबळे यांना अटक झाली.

महापालिका तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचप्रकरणी नगरविकास विभागाला अहवाल सादर केला होता. त्यावर नगरविकास विभागाने साबळे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. पोलिस कोठडीत स्थानबद्ध केल्याच्या दिनांकापासून म्हणजे ९ जूनपासून निलंबित केले आहे.

Previous Post

सांगली ब्रेकिंग | कौटुंबिक वादातून बायकोच्या डोक्यात बांबूने घाव घालून नवऱ्याने केला खून ..! दोन मुलांसहित फरार

Next Post

मिरजेत दहशत माजवणाऱ्या म्होरक्याला हत्यारांसह घेतले ताब्यात : कुख्यात टोळी पकडली, पोलिसांचा मिरजेतील गुन्हेगारांवर वॉच.!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरजेत दहशत माजवणाऱ्या म्होरक्याला हत्यारांसह घेतले ताब्यात : कुख्यात टोळी पकडली, पोलिसांचा मिरजेतील गुन्हेगारांवर वॉच.!

मिरजेत दहशत माजवणाऱ्या म्होरक्याला हत्यारांसह घेतले ताब्यात : कुख्यात टोळी पकडली, पोलिसांचा मिरजेतील गुन्हेगारांवर वॉच.!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group