• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

विश्रामबाग, सांगलीवाडीत घरफोडी

Admin by Admin
June 1, 2025
in क्राईम
1 min read
0
लग्नाचे आमिषाने तरुणीवर बलात्कार
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

शहरात बंद फ्लॅट, घर फोडून चोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. गुरुवारी भरदिवसा विश्रामबाग व सांगलीवाडी येथे चोरट्यांनी घर फोडून पाच लाखांचा मुद्देमाल लंपास केला. विश्रामबाग येथील कुंभार मळा परिसरात चंद्रलोक अपार्टमेंटमधील फ्लॅट चोरट्यांनी फोडला.

दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरटे आत शिरले. बेडरूममध्ये कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले 53 हजार रुपये किमतीचे 9.790 ग्रॅम सोन्याचे झुबे, फुले, 50 हजार रुपये किमतीचे मिनी गंठण व रोख 41 हजार 900 रुपये असा 1 लाख 45 हजार 55 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना दि. 29 रोजी दुपारी 12 ते दीडच्या सुमारास घडली. याप्रकरणी अभिजित विजय नाईक (वय 31) यांनी फिर्याद दिली आहे.

सांगलीवाडीतील अश्विनी अनुराग पाटील (वय 37) यांचा फ्लॅट फोडून चोरट्यांनी दीड लाखाचे सोन्याचे गंठण, 90 हजारांचे मिनी गंठण, 60 हजारांची वेढण अंगठी, 30 हजारांची चेन, 18 हजार रुपयांचे कानातील टॉप्स, असा 3 लाख 48 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. हा प्रकार दि. 29 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडला. पोलिस उपअधीक्षक प्रणील गिल्डा यांनी घटनास्थळी भेट दिली.

Previous Post

सांगलीत खळबळ, बीड पॅटर्नने सांगली हादरली; सपरंच देशमुखांप्रमाणेच युवकाचे अपहरण अन् बेदम मारहाण

Next Post

विवाहितेला आमिष दाखवून बलात्कार

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मिरजेत दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

विवाहितेला आमिष दाखवून बलात्कार

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group