• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरज ब्रेकिंग | मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद्या उद्घाटन

Admin by Admin
May 31, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, मंत्रालय, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मिरज ब्रेकिंग | मंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद्या उद्घाटन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

समाज कल्याण विभागाच्यावतीने बांधण्यात आलेल्या मुला-मुलींच्या वसतिगृहाचे उद्घाटन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते रविवारी होणार असल्याची माहिती आ. सुरेश खाडे यांनी शुक्रवारी पत्रकार बैठकीत दिली.

यावेळी ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीचे औचित्य साधून प्रत्येक तालुक्यासाठी वसतिगृह मंजूर करण्यात आले. यामध्ये मिरज येथे १०० विद्यार्थ्यांसाठी आणि १०० विद्यार्थिनींसाठी दोन वसतिगृहे उभारण्यात आली आहेत. यासाठी शासनाने २५ कोटींचा निधी खर्च केला आहे. याचे लोकार्पण रविवारी मंत्री शिरसाट यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. तसेच योगीनगर येथे दोन कोटी रुपये खर्च करून लुंबिनी बौद्ध विहार व ग्रंथालय उभारण्यात आले असून, त्याचेही उद्घाटन या वेळी करण्यात येणार आहे.

आ. खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा, लाडू वाटप, वृद्धाश्रम व अनाथाश्रमात फळ वाटप आदी कार्यक्रमांचे आयोजन कार्यकर्त्यांनी केले असल्याचेही यावेळी भाजप नेते काकासाहेब धामणे यांनी सांगितले.

राज्याच्या अंदाजपत्रकात मिरज विधानसभा मतदार संघातील विकासकामांना निधी मिळाला नसला तरी येत्या पावसाळी अधिवेशनात निश्चितपणे निधी मिळेल, असा विश्वास माजी पालकमंत्री आ. सुरेश खाडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केला. लाडक्या बहिणींसाठी अन्य खात्याचा निधी वळविण्यात आल्याच्या आरोपाचा त्यांनी यावेळी इन्कार केला.

Previous Post

नेवरी ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

Next Post

सांगलीत खळबळ, बीड पॅटर्नने सांगली हादरली; सपरंच देशमुखांप्रमाणेच युवकाचे अपहरण अन् बेदम मारहाण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..

सांगलीत खळबळ, बीड पॅटर्नने सांगली हादरली; सपरंच देशमुखांप्रमाणेच युवकाचे अपहरण अन् बेदम मारहाण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group