• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजेत वाढदिवसाचे डिजिटल फलक लावण्यावरून भाजप – काँग्रेस गटांत वादावादी..?

Admin by Admin
May 30, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
मिरजेत वाढदिवसाचे डिजिटल फलक लावण्यावरून भाजप – काँग्रेस गटांत वादावादी..?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरजेत महात्मा गांधी चौकात वाढदिवसाचे डिजिटल फलक लावण्यावरून भाजपचा आवटी गट व काँग्रेसचे वनखंडे गटांमध्ये जोरदार वादावादी झाली. माजी स्थायी समिती सभापती निरंजन आवटी यांचा आज शुक्रवारी वाढदिवस आहे. तर काँग्रेस नेते मोहन वनखंडे यांचा शनिवारी वाढदिवस आहे. यनिमित्त शहरात महात्मा गांधी चौकात मोहन वनखंडे यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छाचे डिजिटल फलक लावण्यात आला होता.

गुरुवारी रात्री उशिराने भाजप कार्यकर्त्यांनी हा फलक हटवून आ. सुरेश खाडे व निरंजन आवटी यांचा फलक लावण्याचा प्रयत्न झाला. यास काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने दोन्ही गटाचे कार्यकर्ते जमा झाले. यावेळी सागर व्हनखंडे व संदीप आवटी यांच्यात जोरदार वादावादी झाली.

मोठी गर्दी जमल्याने पोलीसही तेथे आले. अखेर दोन्ही गटात तडजोड होऊन मोहन वनखंडे यांचे काढलेला फलक पुन्हा लावण्यात आला.

Previous Post

मोठी ब्रेकिंग | मिरजेत गोरक्षकांनी वाहन पकडले, तब्बल ४२ वासरांची वाहतूक करणाऱ्यास अटक, २ वासरांचा मृत्यू..!

Next Post

नेवरी ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नेवरी ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

नेवरी ग्रामपंचायत कार्यालय परिसरातच दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा खच

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group