• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

नरेंद्र मोदींनी संधी दिली तर, १० दिवस त्यांचा बंगला पुसायला तयार- आमदार गोपीचंद पडळकर

Admin by Admin
May 30, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, राजकीय
1 min read
0
नरेंद्र मोदींनी संधी दिली तर, १० दिवस त्यांचा बंगला पुसायला तयार- आमदार गोपीचंद पडळकर
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

भाजप आमदार गोपीचंद पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे तोंडभरून कौतुक केले आहे.

ते म्हणाले, अहिल्यादेवींची जयंती गल्लीपासून दिल्लीपर्यंत पोहोचवली ती केवळ भाजप, नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघामुळेच, जर संधी मिळाली तर नरेंद्र मोदींकडून तुम्ही मला परवानगी घेऊन द्या. अहिल्यादेवीची जयंती इतक्या मोठ्या प्रमाणात साजरी केली आहे. नरेंद्रजी मोदी यांच्या बंगल्यावरती जे स्वच्छता करणारे कामगार आहेत, त्यांच्याबरोबर मी दहा दिवस तो बंगला पुसायला तयार आहे.

नरेंद्र मोदी हे अहिल्यादेवीच्या पावलावरती पाऊल ठेवून काम करत आहे असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

ADVT.
Previous Post

रांजणीत काठ्या-कुर्‍हाडीने मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Next Post

ब्रेकिंग | मिरजेत दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | मिरजेत दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

ब्रेकिंग | मिरजेत दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ, चौघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group