• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

रांजणीत काठ्या-कुर्‍हाडीने मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Admin by Admin
May 30, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
रांजणीत काठ्या-कुर्‍हाडीने मारहाणीत तरुणाचा मृत्यू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कवठेमहांकाळ तालुक्यातील लिंबेवाडी-रांजणी येथे काठ्या व कुर्‍हाडीच्या मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सचिन शिवाजी वाघमोडे (वय ३५, रा.लिंबेवाडी) असे मृताचे नाव आहे. याबाबत मृत सचिन यांची पत्नी नम्रता यांनी कवठेमहांकाळ पोलिस ठाण्यात सातजणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

ADVT.

रांजणी गावालगतच्या लिंबेवाडी येथील सचिन वाघमोडे हे पत्नी नम्रता यांच्याशी भांडत असताना, घराशेजारी राहणारे संशयित भाऊसाहेब वाघमोडे, राजू वाघमोडे, साहेबराव वाघमोडे, नाना वाघमोडे, दादासाहेब वाघमोडे, पोपट वाघमोडे, गजानन वाघमोडे यांनी, सचिन हा आपल्यालाच शिवीगाळ करत असल्याचा समज करून घेऊन त्यांना काठ्या व कुर्‍हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. गंभीर जखमी अवस्थेत सचिन यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.

सात दिवस उपचारानंतर अखेर सचिन यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

Previous Post

मिरजेच्या सराफ कट्टा परिसरातील चौधरीला अटक, सांगलीतून एकजण ताब्यात : १ लाख ६० हजाराचा मुद्देमाल जप्त

Next Post

नरेंद्र मोदींनी संधी दिली तर, १० दिवस त्यांचा बंगला पुसायला तयार- आमदार गोपीचंद पडळकर

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
नरेंद्र मोदींनी संधी दिली तर, १० दिवस त्यांचा बंगला पुसायला तयार- आमदार गोपीचंद पडळकर

नरेंद्र मोदींनी संधी दिली तर, १० दिवस त्यांचा बंगला पुसायला तयार- आमदार गोपीचंद पडळकर

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group