• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हणून एकाला बेदम मारहाण

Admin by Admin
May 29, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
ADVT.

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

तासगाव तालुक्यातील लोढे (ता. तासगाव) येथील ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या ग्रामसभेत प्रश्न विचारल्याने चिडून जाऊन सरपंच व त्याच्या साथीदारांनी एकाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. जखमी प्रकाश भगवान ठोंबरे ( वय 41) यांनी तासगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे.पोलिसांनी सरपंच याच्या सह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ADVT.

गुन्हा दाखल झालेल्यात सरपंच विलास आनंदा पाटील, कुमार तुकाराम पाटील, संदीप तुकाराम पाटील, सत्यवान भगवान पाटील व संदीप बाळू पाटील या सशायितांचा समावेश आहे. या बाबत पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी : लोंढे ग्रामपंचायतीने ग्रामसभेचे आयोजन केले होते. यावेळी फिर्यादी प्रकाश पाटील यांनी गावात वाळू तस्करी करून आणली जात असल्याचा प्रश्न उपस्थित केला होता.

याशिवाय फिर्यादी प्रकाश यांनी गावातील जमीन अतिक्रमण, गावातील नागरिकांना चुकीच्या पद्धतीने वीज कनेक्शन देण्यासाठी मदत करणे व इतर कारणांनी सरपंच विलास पाटील हे जबाबदार असल्याने त्यांना निलंबित करावे, अशी मागणी ग्रामसभेत केली होती. याचा राग सरपंच विलास पाटील व अन्य संशयितांना आला होता. यातून चिडून जाऊन सरपंच विलास व अन्य संशयित कुमार, संदीप, सत्यवान व संदीप बाळू पाटील यांनी संगनमत करून दि 27 रोजी लोंढे ग्रामपंचायतीसमोर फिर्यादी प्रकाश यांना दमदाटी, शिवीगाळ करून लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.

Previous Post

सांगली | अत्याचाराच्या फेरचौकशी करण्याची तरुणीची मागणी

Next Post

मिरज ब्रेकिंग | वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून लुटले

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मिरज ब्रेकिंग | वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून लुटले

मिरज ब्रेकिंग | वृद्ध दाम्पत्यास मारहाण करून लुटले

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group