• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

सांगली | अत्याचाराच्या फेरचौकशी करण्याची तरुणीची मागणी

Admin by Admin
May 29, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
सांगलीत अल्पवयीन मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

एका पोलीस अधिकाऱ्याने आपल्यावर केलेल्या अत्याचाराची काही वर्षांपूर्वी दिलेली तक्रार तत्कालीन गृहमंत्री आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या दबावामुळे आपण मागे घेतली असून, याची फेरचौकशी करण्याची मागणी संबंधित तरुणीने आज येथे पत्रकार परिषदेत केली.

स्पर्धा परीक्षेत मदत करण्याच्या बहाण्याने या पोलीस अधिकाऱ्याने अत्याचार केल्याची तक्रार संबंधित तरुणीने केली होती. याप्रकरणी कासेगाव पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. मात्र, तत्कालीन गृहमंत्री आणि राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष यांनी दबाव आणून तक्रार मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप पीडितेने आज पत्रकार बैठकीत केला.

यादरम्यान, तत्कालीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्याला नजरकैदेत ठेवले होते. तक्रार मागे घेऊनही संबंधित पोलीस अधिकाऱ्याकडून वारंवार त्रास दिला जात आहे. यामुळे संबंधित पोलीस अधिकारी, तत्कालीन गृहमंत्री आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पीडित तरुणीने या वेळी केली.

Previous Post

दागिने चोरणारी महिलांची टोळी जेरबंद

Next Post

ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हणून एकाला बेदम मारहाण

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..

ग्रामसभेत प्रश्न विचारला म्हणून एकाला बेदम मारहाण

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group