• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | भाजपने केली दाेन आमदारांची पक्षातून हकालपट्टी

Admin by Admin
May 27, 2025
in राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | भाजपने केली दाेन आमदारांची पक्षातून हकालपट्टी
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

‘पक्षविरोधी कारवाया’ केल्याच्या आरोपावरुन आमदार एसटी सोमशेखर आणि ए शिवराम हेब्बर यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आली आहे, अशी माहिती कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी वाय विजयेंद्र यांनी आज (दि.२७) दिली. केंद्रीय शिस्‍तपालन समितीनेही दीर्घ विचारविनिमयानंतर हा निर्णय घेतल्‍याचे त्‍यांनी माध्‍यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

सोमशेखर आणि हेब्बर हे अनुक्रमे यशवंतपूर आणि येल्लापूर विधानसभा मतदारसंघांचे प्रतिनिधित्व करतात. बहिष्कृत आमदारांनी त्वरित प्रतिक्रिया दिलेली नाही. ए शिवराम हेब्बर हे २०१९ मध्ये जेडीएस-काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार पाडण्यासाठी १७ बंडखोर काँग्रेस आमदारांपैकी शिवराम हेबर हे एक होते. शिवराम हेब्बर यांच्यावर पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप होता. भाजपमध्ये येण्यापूर्वी शिवराम हेब्बर काँग्रेसमध्ये होते.

पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आरोप

कर्नाटकमध्ये गेल्या फेब्रुवारीमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठी मतदान झाले. या चार जागांपैकी काँग्रेसने तीन आणि भाजपने एक जागा जिंकली. व्हीप जारी असूनही, एसटी सोमशेखर यांनी काँग्रेस उमेदवार अजय माकन यांच्या बाजूने मतदान केले, ज्यामुळे भाजपला फक्त एकच जागा जिंकता आली. असा दावा केला जात आहे की सोमशेखर आणि हेब्बर हे पक्ष नेतृत्वावर कथितपणे नाराज होते. एसटी सोमशेखर हे कर्नाटकातील यशवंतपूर मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. तर शिवराम हेबर हे येल्लापूर मतदारसंघाचे भाजप आमदार आहेत. त्‍यांनी पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभाग असल्याचे नाकारले होते.

Previous Post

ब्रेकींग | मिरजेत वाहन चोरीचा अजब प्रकार, चोरटयांनी गाडीचे पार्ट काढलं अन सांगाडा लावला रस्त्यावर, घटना CCTV मध्ये कैद

Next Post

ब्रेकिंग | निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक, अव्वल कारकूनही अडकला ACB च्या जाळ्यात

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक, अव्वल कारकूनही अडकला ACB च्या जाळ्यात

ब्रेकिंग | निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक, अव्वल कारकूनही अडकला ACB च्या जाळ्यात

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group