• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

दगडाने ठेचून तरुणाची हत्या, शिरोळ तालुक्यातील घटना

Admin by Admin
May 27, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
दगडाने ठेचून तरुणाची हत्या, शिरोळ तालुक्यातील घटना
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जयसिंगपूर प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

तमदलगे (ता. शिरोळ) येथील डोंगराच्या पायथ्याशी अविनाश कामगोंडा पाटील (रा. निमशिरगाव ता. शिरोळ) या तरुणाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज (मंगळवार) सकाळी उघडकीस आली आहे.

या घटनेनंतर निमशिरगाव व तमदलगेमध्ये खळबळ उडाली आहे. घटनास्थळी जयसिंगपूर पोलीस पथकाने धाव घेतली आहे. मात्र हा खून कोणत्‍या कारणामुळे झाला आहे, हे अद्याप समजू शकलेले नाही.

ही घटना सोमवारी रात्री घडली असल्याचे दिसून आले आहे. पोलीस निरीक्षक सत्यवान हक्के हे घटनास्थळी असून पंचनाम्याचे काम सुरू आहे. मात्र या खुनाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

तासगाव तालुक्यातून अवैध धंद्यांचे उच्चाटन करणार – आमदार रोहित पाटील

Next Post

मोठी बातमी | संभाजीनगरमध्ये अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालून…

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी बातमी | संभाजीनगरमध्ये अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालून…

मोठी बातमी | संभाजीनगरमध्ये अमोल खोतकरचा एन्काऊंटर, पोलिसांच्या अंगावर गाडी घालून...

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group