• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

तासगाव तालुक्यातून अवैध धंद्यांचे उच्चाटन करणार – आमदार रोहित पाटील

Admin by Admin
May 27, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तासगाव तालुक्यातून अवैध धंद्यांचे उच्चाटन करणार – आमदार रोहित पाटील
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

आम्ही कोणाला अवैध धंद्यांचा परवाना देत नाही, तसेच कधीही अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालत नाही. तासगाव तालुक्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आवश्यक सर्व उपाययोजना करा, असे निर्देश तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पाटील यांनी सोमवारी तासगाव येथे दिले.

तब्बल 24 वर्षांनंतर तासगाव तालुक्याची आमसभा झाली. सोमवारी सकाळी 11 वाजता सुरू झालेली आमसभा रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुरू होती. सकाळी सर्व विभागांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी विभागाचा आढावा सादर केला. यानंतर ग्रामस्थ आणि नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे अधिकार्‍यांनी दिली. शेवटी अध्यक्ष तथा आमदार रोहित पाटील यांच्या परवानगीने ऐनवेळी आलेल्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. आमसभेला तहसीलदार अतुल पाटोळे, पोलिस निरीक्षक सोमनाथ वाघ, गटविकास अधिकारी तथा सचिव किशोर माने, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रशांत हुद्दार, मुख्याधिकारी यांच्यासह प्रमुख विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आजी-माजी पदाधिकारी, सरपंच, उपस्थित होते.

Previous Post

सांगलीजवळ होणार मोठा बंधारा..!

Next Post

दगडाने ठेचून तरुणाची हत्या, शिरोळ तालुक्यातील घटना

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
दगडाने ठेचून तरुणाची हत्या, शिरोळ तालुक्यातील घटना

दगडाने ठेचून तरुणाची हत्या, शिरोळ तालुक्यातील घटना

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group