• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरजेतील डॉक्टरला अटक : परिचारिकेवर बलात्कार, सर्वत्र जोरदार चर्चा..!

Admin by Admin
May 27, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | मिरजेतील डॉक्टरला अटक : परिचारिकेवर बलात्कार, सर्वत्र जोरदार चर्चा..!
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

परिचारिकेवर बलात्कार केल्याप्रकरणी मिरजेतील डॉ. सुयोग ऊर्फ बॉबी आरवट्टगी (वय 40, रा. मिरज) याला गोव्यातील कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली असून, डॉ. आरवट्टगी याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

डॉ. सुयोग हा गोव्यात कुंकळ्ळी येथे वैद्यकीय व्यवसाय करीत आहे. एक महिन्यापूर्वी संबंधित डॉक्टरने त्याच्या खासगी रुग्णालयात काम करणार्‍या परिचारिकेस रुग्णाच्या तपासणीच्या बहाण्याने त्याच्या निवासस्थानी नेले. यावेळी डॉ. आरवट्टगी याने या परिचारिकेवर बलात्कार केल्याची तक्रार आहे. या घटनेनंतर पीडित परिचारिकेने गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दिली.

याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तीन दिवस पोलिस कोठडी दिल्यानंतर न्यायालयाने डॉ. आरवट्टगी याला 14 दिवस न्यायालयीन कोठडी दिल्याने त्याची रवानगी कोलवाळ कारागृहात करण्यात आली.

Previous Post

कुपवाडात झालेला खून सराईत गुन्हेगाराचा..!

Next Post

सांगलीजवळ होणार मोठा बंधारा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
सांगलीजवळ होणार मोठा बंधारा..!

सांगलीजवळ होणार मोठा बंधारा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group