• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

पूर्व भागातील पदाधिकारी महिलेकडून नवऱ्याची व त्याच्या रखेलीची यथेच्छ धुलाई ?

Admin by Admin
May 26, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
पूर्व भागातील पदाधिकारी महिलेकडून नवऱ्याची व त्याच्या रखेलीची यथेच्छ धुलाई ?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवऱ्यासोबत रखेलीला रंगेहात पकडल्याने दिला प्रसाद…

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

कडेगांव तालुक्याच्या पूर्व भागातील एका ग्रामपंचायत पदाधिकारी महिलेने आपल्या पती व त्याच्या रखेलीला शेजारील शहराच्या एका फ्लॅट मध्ये पहाटेच्या सुमारास रंगेहात पकडल्यानंतर तिने दोघांचीही यथेच्छ धुलाई केल्याचे खात्रीलायक वृत्त असून या धुलाईच्या वृत्ताची जोरदार चर्चा सध्या पूर्व भागात सुरू आहे.

तालुक्यातील पूर्व भागातील एका गावातील ग्रामपंचायत महिला पदाधिकाऱ्याचा उचापतीखोर पतीदेव गावाशेजारील एका वस्तीवरील महिलेच्या संपर्कात असल्याची तसेच आपला पती त्याच्या रखेलीच्या मुलांची शाळेची फी भरतो/तिचे घर चालवतो, त्याला जेवणाचा डबा ही कधी कधी तिकडूनच येतो याची थोडीशी कल्पना तिला मिळाली होती . नवऱ्याने ही गावा शेजारील एका शहरात फ्लॅट घेऊन तिकडे भेटीगाठीचा धडाका लावला होता. ही माहिती समजल्यानंतर पदाधिकारी महिलेने याचा सोक्षमोक्ष लावण्याचे ठरवले आणि पाठलाग सुरू केला. त्या दरम्यान पदाधिकारी महिलेने आपल्या पतीला पहाटेच्या सुमारास त्याच्या रखेली सोबत शहरातील फ्लॅट वर रंगेहात पकडल्यानंतर तिचा राग अनावर झाला आणि तिने संबंधित महिलेला आणि पतीला चांगलाच प्रसाद दिला. त्यावेळी संबंधित महिलेने तिथून पळ काढला असे समजते.

एकूणच पतीदेव घरी गेल्यानंतर काय झाले असेल याचा विचार न केलेला बरा. मात्र या महाप्रसादाची चर्चा मात्र कडेगांव तालुक्याच्या पूर्व भागात खुमासदार पद्धतीने जोरात सुरू असून पदाधिकारी महिला पुढ काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

Previous Post

ब्रेकिंग | खुनाच्या घटनेने एमआयडीसीत खळबळ : कुपवाड- मिरज रस्त्यालगत एकास चाकूने भोकसले.?

Next Post

मोठी ब्रेकिंग | पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स उलटली, चार प्रवासी जखमी

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मोठी ब्रेकिंग | पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स उलटली, चार प्रवासी जखमी

मोठी ब्रेकिंग | पुणे-बंगळुरू महामार्गावर खासगी ट्रॅव्हल्स उलटली, चार प्रवासी जखमी

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group