• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग! सोलापूरच्या ‘महावितरण’मधील तिघे लाचलुचपतच्या जाळ्यात; कंत्राटी कर्मचाऱ्याने साहेबांसाठी घेतली आठ हजाराची लाच; ‘या’ दोन अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा

Admin by Admin
May 20, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | सांगलीत पुन्हा मोठा राजकीय भूकंप..! थेट जिल्हाप्रमुखासह शेकडोजण एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत..! आज होणार पक्षप्रवेश,वाचा सविस्तर..
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खास प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

पीएम सुर्यघर योजनेतून लोकांच्या घरांवर सौरउर्जा पॅनल बसवून देण्याचे काम करणाऱ्या तक्रारदाराकडून साहेबांसाठी आठ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या कत्राटी कर्मचारी योगीनाथ म्हेत्रे यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.म्हेत्रे याने ‘महावितरण’चे अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरत व्हनमाने व सहाय्यक अभियंता स्वाती सलगर यांच्यासाठी लाच स्विकारल्याचे मान्य केले आहे. त्यामुळे या तिघांविरूद्ध फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

तक्रारदाराकडे सतत लाचेची मागणी होऊ लागल्याने तक्राराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय गाठले. मंगळवारी (ता. २०) कंत्राटी कर्मचारी योगीनाथ म्हेत्रे याने अतिरिक्त कार्यकारी अभियंता भरत व्हनमाने यांच्यासाठी पाच हजार रुपये तर सहायक अभियंता स्वाती सलगर यांच्यासाठी तीन हजार रूपयांची लाच घेतली.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात तो कंत्राटी कर्मचारी आणि सहायक अभियंता सलगर हे दोघे अडकले आहेत. पण, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व्हनमाने रजेवर असल्याने त्यांना अटक झालेली नाही. ही कारवाई पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गणेश पिंगुवाले यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.

Previous Post

दरड कोसळून खोळंबलेली कोकण रेल्वेची वाहतूक सुरू

Next Post

मंत्रिमंडळात छगन भुजबळांची एन्ट्री, कोण होणार नाशिकचा पालकमंत्री ?

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
मंत्रिमंडळात छगन भुजबळांची एन्ट्री, कोण होणार नाशिकचा पालकमंत्री ?

मंत्रिमंडळात छगन भुजबळांची एन्ट्री, कोण होणार नाशिकचा पालकमंत्री ?

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group