• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

खळबळ | मशिदींमध्ये बाहेरून येणाऱ्या धर्मगुरूंची चौकशी करा, पोलिसांना निवेदन : पाकिस्तानचा ध्वज जाळला..!

Admin by Admin
May 14, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गारगोटी प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला आणि भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भुदरगड तालुक्यात ठिकठिकाणी असणाऱ्या मशिदींमध्ये बाहेरील धर्मगुरू येऊन तेथे प्रशिक्षण दिले जाते. मशिदीमध्ये कोणते प्रशिक्षण दिले जाते हे समजत नाही. त्यामुळे पोलिस प्रशासनाने मशिदीत बाहेरून येणाऱ्यांची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन मराठा महासंघातर्फे भुदरगड पोलिसांना देण्यात आले.

अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आज हुतात्मा स्मारकासमोर पाकिस्तानच्या ध्वजाला जोडे मारून पाकिस्तानविरोधी घोषणा देऊन ध्वज जाळण्यात आला. यावेळी तालुक्यातील मशिदींमधील धर्मगुरूंची चौकशी करून कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन पोलिस उपनिरीक्षक जीवन पाटील यांना देण्यात आले.

यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत म्हणाले, ‘पोलिस प्रशासनाने तालुक्यात अनुचित प्रकार घडण्यापूर्वी मशिदींची माहिती घेऊन तेथे प्रशिक्षण देणाऱ्या धर्मगुरूंवर कारवाई करावी.’ यावेळी मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत, शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख दत्तात्रय चव्हाण, संजय चिले, विक्रम आरडे, सुरेश पाटील, सदाशिव देसाई, रमेश माने, प्रसाद पिलारे, कृष्णा गोरे, नंदकुमार शिंदे, आनंद चव्हाण, सम्राट मोरे, एकनाथ भाट, उमेश देसाई व पदाधिकारी उपस्थित होते.

Previous Post

सांगलीत ‘वर्चस्व’वादातून गुंडाचा खून

Next Post

वन डिस्ट्रीक्ट-वन रजिस्ट्रेशन’ योजनेचा गैरफायदा, नोंदणी कार्यालयात बनावट नोंदण्यांचा सुळसुळाट

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
वन डिस्ट्रीक्ट-वन रजिस्ट्रेशन’ योजनेचा गैरफायदा, नोंदणी कार्यालयात बनावट नोंदण्यांचा सुळसुळाट

वन डिस्ट्रीक्ट-वन रजिस्ट्रेशन' योजनेचा गैरफायदा, नोंदणी कार्यालयात बनावट नोंदण्यांचा सुळसुळाट

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group