• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | म्हैसाळ येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, तिघेजण जखमी, सांगली सिव्हिलमध्ये उपचार सुरू

Admin by Admin
May 5, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
ब्रेकिंग | म्हैसाळ येथे गॅस सिलेंडरचा स्फोट, तिघेजण जखमी, सांगली सिव्हिलमध्ये उपचार सुरू
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

तालुक्यातील म्हैसाळ गावात घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची धक्कादायक घटना आज सोमवारी दि. ०५ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. घटनास्थळी डीवायएसपी प्रणिल गिल्डा, निरीक्षक अजित सिद यांच्यासह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तात्काळ भेट देऊन पाहणी केली.

सदरील घटनेत सूर्यकांत हंबीरराव वनमोरे (वय ४०), मयुरी सूर्यकांत वनमोरे (वय ३६), प्रिया सूर्यकांत वनमोरे (वय १५ ) हे जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ प्रथमतः म्हैसाळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेण्यात आले. त्यानंतर सद्य परिस्थितीत त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांच्यावर सांगली येथील वसंतरावदादा पाटील शासकीय रुग्णालय येथे उपचार सुरू आहेत.

यामध्ये संपूर्ण घरातील खिडकी, छत व इतर संसारोपयोगी साहित्य जळून, तुटून, फुटून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. दरम्यान गॅस सिलेंडरचा स्फोट होण्याचे नेमकं कारण समजू शकले नाही. याबाबत अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस करीत आहेत.

Previous Post

मोठी बातमी | सांगली जिल्हा प्रशासनाची घोडचूक ! दीड तासात भला मोठा कार्यक्रम पण दुर्दैवाने ‘या’साठी दीड मिनिटं सुद्धा नाहीत ?

Next Post

ब्रेकिंग | अण्णाभाऊ साठेंच्या लेकीचे मुंबईत निधन: शांताबाईंनी ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, लेखक विश्वास पाटील यांनी दिला आवठणींना उजाळा..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | अण्णाभाऊ साठेंच्या लेकीचे मुंबईत निधन: शांताबाईंनी ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, लेखक विश्वास पाटील यांनी दिला आवठणींना उजाळा..!

ब्रेकिंग | अण्णाभाऊ साठेंच्या लेकीचे मुंबईत निधन: शांताबाईंनी ९० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, लेखक विश्वास पाटील यांनी दिला आवठणींना उजाळा..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group