• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मोठी ब्रेकिंग | माजी पंतप्रधानांवर लैंगिक अत्याचार व तुरूंगात बलात्कार, मेडिकल रिपोर्ट व्हायरल, नेमकं सत्य काय?

Admin by Admin
May 3, 2025
in क्राईम, राजकीय
1 min read
0
मोठी ब्रेकिंग | माजी पंतप्रधानांवर लैंगिक अत्याचार व तुरूंगात बलात्कार, मेडिकल रिपोर्ट व्हायरल, नेमकं सत्य काय?
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

विशेष प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरूंगात असणाऱ्या इम्रान खान यांच्यावर बलात्कार झाल्याची धक्कादायक बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे.इम्रान खान यांच्या नावाचा मेडिकल रिपोर्टही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर इम्रान खान यांच्यावर झालेल्या कथित बलात्काराची जोरदार चर्चा होत आहे. पण नेमकं सत्य काय आहे? इम्रान खान यांच्यावर खरेच बलात्कार झालाय का?

इमरान खान यांच्यासोबत जेलमध्ये बलात्कार?

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान रावळपिंडीच्या अडियाला जेलमध्ये आहेत. याच ठिकाणी त्यांच्यासोबत बलात्कार झाल्याचा दावा करणारी एक पोस्ट व्हायरल होत आहे. मेडिकल रिपोर्टने सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. पाक अमिरात सैन्य रुग्णालयाने इमरान खान यांच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा दावा या कथित अहवालात करण्यात आला आहे. इम्रान खान यांच्याबाबतच्या या बातमीने पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी या घटनेचा निषेध करत पाकिस्तानी सेना आणि सरकारवर टीका केली आहे. काहींनी या अहवालाच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

व्हायरल पोस्टनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ –

इम्रान खान यांच्यावर तुरूंगात बलात्कार झाल्याच्या सोशल मीडियावरील दाव्याबाबत कोणतेही ठोस पुरावे अथवा अधिकृत माहिती समोर आलेली नाही. इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) पक्षानेही याबाबत कोणतेही विधान केलेले नाही. याआधीही २०२३ मध्ये इम्रान खान यांच्याशी संबंधित एक बनावट करार व्हायरल झाला होता. त्यामध्ये इम्रान खान यांनी तुरुंगात छळ आणि बलात्कार टाळण्यासाठी विनंती केल्याचा दावा करण्यात आला होता. या कागदपत्रांना आणि व्हायरल पोस्ट खोट्या असल्याचे नंतर उघड झाले होते.

इम्रान खान यांच्यावर बलात्कार? नेमकं सत्य काय?

आता पुन्हा एकदा इम्रान खान यांच्याबाबत नवा दावा करण्यात आलाय. सध्या व्हायरल झालेल्या मेडिकल रिपोर्टबाबतही तपास सुरू आहे. मेडिकल रिपोर्ट खरा आहे की खोटा, याबाबत कोणतीही ठोस माहिती उपलब्ध नाही. त्याशिवाय इम्रान खान यांच्यासंबंधित पक्षानेही याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या पोस्टवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. पोलिस आणि संबंधित यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे पाकिस्तानमधील जनतेत संभ्रम निर्माण झालाय.

Previous Post

सांगलीतील सर्वत्र खळबळ माजवणाऱ्या सोने चोरीचा ‘ग्राउंड झिरो’ रिपोर्ट : खबऱ्याची खबर पक्की..! ४० तोळे नव्हे इतक्या किमतींचे होते सोने.

Next Post

ब्रेकिंग | नवले ब्रीजजवळ ट्रेलरचा ब्रेक फेल; तीन वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | नवले ब्रीजजवळ ट्रेलरचा ब्रेक फेल; तीन वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

ब्रेकिंग | नवले ब्रीजजवळ ट्रेलरचा ब्रेक फेल; तीन वाहनांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group