• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

मिरजकरांनो, साडेआठ वाजता बालगंधर्व नाट्यगृहात नक्की या..! काही वेळात सुरू होतेय.. सप्तसुरांची मैफील

Admin by Admin
April 28, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, विशेष
1 min read
0
मिरजकरांनो, साडेआठ वाजता बालगंधर्व नाट्यगृहात नक्की या..! काही वेळात सुरू होतेय.. सप्तसुरांची मैफील
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मिरजेतील बालगंधर्व नाट्यगृहात मिरजकरांनो खास तुमच्यासाठी आज पहायला मिळणार आहे, सप्तसुरांची मैफील आणि जुगलबंदी..!

देशातील विविध राज्यातून आलेल्या तब्बल १६ पेक्षा जास्त नामवंत वाद्यवृंद कलाकार, गायक, संगीतकार यांच्या अनोख्या सादरीकरणाने अक्षरशः धुमाकूळ घातला जाणार आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाचे अध्यक्ष, बहुजन नेते, गोरगरिबांचा आवाज, निराधारांचा आधार मा. अशोकरावजी कांबळे यांच्या कन्या कु. ऐश्वर्या हिच्या जन्मदिनाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मिरज शहर व परिसरातील रसिक, श्रोते आणि कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, आणि कलाकारांना व कु. ऐश्वर्या हिला आशीर्वाद द्यावा असे आवाहन युवानेते डॉ. रविकुमार गवई यांनी केले आहे.

Previous Post

ब्रेकिंग | सांगलीतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

Next Post

जिल्हा पोलिस दलातील सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
जिल्हा पोलिस दलातील सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जिल्हा पोलिस दलातील सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group