• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

ब्रेकिंग | मिरजेत पाचशेच्या ७ बनावट नोटा जप्त

Admin by Admin
April 28, 2025
in क्राईम, पश्चिम महाराष्ट्र
1 min read
0
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

मिरज प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

मिरजेत एका बँकेत खात्यावर पाचशे रुपयांच्या सात बनावट नोटा भरण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. शहर पोलिसांनी साडेतीन हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत.मिरजेत हिरा हॉटेल चौकात एचडीएफसी बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला.

बँक खात्यावर रक्कम भरण्यात येणार्‍या स्वयंचलित मशिनमध्ये एका ग्राहकाच्या खात्यावर सात बनावट नोटा भरल्याचे दिसून आले. याप्रकरणी बँक कर्मचारी सचिन सूर्यवंशी यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. बनावट नोटा जळगाव येथील खातेदाराच्या खात्यावर भरल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी चौकशी सुरू असल्याचे तपास अधिकारी सहायक निरीक्षक भैरवनाथ पाटील यांनी सांगितले.

Previous Post

धक्कादायक बातमी | सांगलीतील आंबटशौकीन नराधम मास्तरड्याचे अनेक कारनामे चव्हाट्यावर..!

Next Post

ब्रेकिंग | सांगलीतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
ब्रेकिंग | सांगलीतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

ब्रेकिंग | सांगलीतील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group