• होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
गोपनीय खबऱ्या
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो
No Result
View All Result
Gopniy Khabarya
No Result
View All Result

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन

Admin by Admin
April 14, 2025
in पश्चिम महाराष्ट्र, सामाजिक
1 min read
0
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनानिमित्त जिल्हा प्रशासनाकडून अभिवादन
4.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

  • सांगली प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी एस.टी.स्टॅण्ड सांगली येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, महानगरपालिका प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ, समाज कल्याण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनीही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखील ओसवाल, पोलीस उपअधीक्षक (शहर विभाग सांगली) विमला एम., पोलीस उपअधिक्षक (गृह) दादासाहेब चुडाप्पा, महानगरपालिका उपायुक्ती स्मृती पाटील, माजी नगरसेविका स्नेहल सावंत यांच्यासह महानगरपालिकेचे माजी पदाधिकारी, समाज भूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  • जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, तहसिलदार लिना खरात, तहसिलदार अमोल कुंभार यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

मिरज ब्रेकिंग | खाते बँकेकडून स्थगित तरीही साडे तेरा लाखांचा चुना, महिलेची पोलिसांत तक्रार

Next Post

धक्कादायक ब्रेकिंग | कुपवाड एमआयडीसीत युवकाचा धारदार हत्याराने वार करून खून ..!

Admin

Admin

शब्दांचं सामर्थ्य ; विश्वसनीयतेची उंची..! कुटुंबाचा सखा आणि सत्याचा पाठीराखा.... गोपनीय खबऱ्या.

Next Post
तीन व्यापाऱ्यांकडून ११ शेतकर्‍यांची ७२ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल.

धक्कादायक ब्रेकिंग | कुपवाड एमआयडीसीत युवकाचा धारदार हत्याराने वार करून खून ..!

  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

©gopniy khabarya २०१४

No Result
View All Result
  • होम
  • पश्चिम महाराष्ट्र
  • क्राईम
  • राजकीय
  • शोध पत्रकारिता
  • मंत्रालय
  • शैक्षणिक
  • विशेष
  • सामाजिक
  • माफ करा स्पष्ट बोलतो

©gopniy khabarya २०१४

error: Content is protected !!

WhatsApp us

WhatsApp Group